'क्या कूल है हम ३' मध्ये मंदनाचा अनसेन्सॉर व्हिडीओ

क्या कूल है हम 3 या चित्रपटामुळे मॉडेल मंदना करिमी चांगलीच चर्चेत आहे. नुकताच मंदना करिमीच्या ओह बॉय या गाण्याचा अनसेन्सॉर व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आलाय. या व्हिडीओतही मंदना बोल्ड अवतारात दिसतेय.

Updated: Jan 6, 2016, 12:14 PM IST
 'क्या कूल है हम ३' मध्ये मंदनाचा अनसेन्सॉर व्हिडीओ title=

नवी दिल्ली : क्या कूल है हम 3 या चित्रपटामुळे मॉडेल मंदना करिमी चांगलीच चर्चेत आहे.

 

नुकताच मंदना करिमीच्या ओह बॉय या गाण्याचा अनसेन्सॉर व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आलाय. या व्हिडीओतही मंदना बोल्ड अवतारात दिसतेय.

पाहा हा व्हिडीओ