कौतुक

NDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले

Nitish Kumar Speech:  एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण सर्व नेते उपस्थित होते. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....

Jun 7, 2024, 02:25 PM IST

PHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 

Jun 7, 2024, 01:44 PM IST

'विश्वास बसणार नाही पण खरंय...' तुकाराम मुंढेंकडून सरकारी रुग्णालयाचं कौतुक

शासकीय रुग्णालयातील टीमचं भरभरून कौतुक 

Feb 9, 2021, 02:45 PM IST

रोहित पवार यांनी याबाबतीत केलं मोदी सरकारचं कौतुक

रोहित पवार यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक तर राज्यातील भाजप नेत्यांवर टीका

Nov 22, 2020, 11:54 AM IST

नवाझुद्दीन सिद्दीकीच 'सिरीयस मेन' करता सुधीर मिश्रांकडून कौतुक!

अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे कौतुक करताना सुधीर मिश्रा

Oct 12, 2020, 06:56 PM IST

मुख्यमंत्र्यांकडून सेंट जॉर्ज रूग्णालयातील अंध ऑपरेटरचं कौतुक

कोरोनाच्या काळात बजावली महत्वाची भूमिका 

Jun 23, 2020, 03:57 PM IST

इवांका ट्रम्पकडून कौतुक झालेल्या ज्योतीच्या इच्छाशक्तीची गोष्ट

बिहारच्या ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक 

May 23, 2020, 08:03 AM IST

सौदी अरेबियाचे दोन ऐतिहासिक निर्णय, जगातून सर्वत्र कौतुक

सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय

Apr 27, 2020, 07:56 PM IST

Coronavirus : मुख्यमंत्र्यांनी 'घराघरात ACP' या मोहिमेचं केलं कौतुक

मुख्यमंत्र्यांनी केलं या मोहिमेचं कौतुक 

Apr 19, 2020, 02:20 PM IST

कोरोना : उद्धव ठाकरेंच ओमर अब्दुल्लांकडून कौतुक

सोशल मीडियातूनही मुख्यमंत्र्यांच कौतुक 

Apr 6, 2020, 10:08 AM IST
Mumbai,Worli Shivsena MP Arvind Sawant On Holi PT1M7S

मुंबई | बीडीडी चाळीत कोरोनासूराचं दहन, अरविंद सावंतांकडून कौतुक

मुंबई | बीडीडी चाळीत कोरोनासूराचं दहन, अरविंद सावंतांकडून कौतुक

Mar 10, 2020, 09:30 AM IST