केवळ दोन तासांत नष्ट होऊ शकतात 'कॅन्सर सेल्स'!
अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
Jul 1, 2016, 09:34 PM ISTखुशखबर : मीठ करू शकतं कॅन्सरवर मात!
कॅन्सरवर मात करण्यासाठी एक नवं हत्यार शोधून काढण्यात आलंय... आणि हे हत्यार म्हणजे मीठ होय.
Aug 13, 2014, 02:54 PM ISTकोशिका होणार हार्ड डिस्कमध्ये 'ट्रान्सफर'
नुकताच एक अद्भुत पद्धत शोधून काढण्यात आली आहे. या पद्धतीत जिवंत कोशिकांना हार्ड ड्राइव्हमध्ये ट्रान्सफर करता येऊ शकेल. विचित्र आणि अशक्य वाटत असलं तरी हे खरं आहे.
May 26, 2012, 02:41 PM IST