ठाण्यात आगरी-कोळी समाजाची पारंपरिक होळी
Mar 6, 2015, 09:33 AM ISTकोळ्यांची मासेमारी, `बाप्पां`ची सागरवारी!
कोळी बांधव आपल्या बोटीवरच गणेशोत्सव साजरा करतात. आणि मग या मच्छिमारांबरोबरच बाप्प्पाचा समुद्र प्रवास सुरु होतो.
Sep 5, 2013, 09:24 PM ISTकोळ्यांचे सात किलो दागिने घेऊन सोनाराचा पोबारा
मुंबईतील माहुल कोळीवाड्यातील कोळी बांधवांची एका बंगाली सोनाराने जबरदस्त फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.
Aug 20, 2013, 04:26 PM ISTसण आयलाय गो...नारळी पूनवेचा!
सण आयलाय गो नारळी पूनवेचा... असं म्हणत कोकणात सध्या नारळी पौर्णिमेची लगबग सुरु आहे. नारळी पौर्णिमेला नारळ समुद्राला अर्पण केल्यानंतर मासेमारीला सुरुवात होते.
Aug 19, 2013, 06:10 PM IST