आहारातील हे 10 पदार्थ झपाट्याने वाढवतात कोलेस्ट्रॉल, कधीही येऊ शकतो Heart Attack
How To Reduce Cholesterol : घरचा आहार घेऊनही अनेकदा कोलेस्ट्रॉल कसा वाढतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी आहारातील काही पदार्थ याला कारणीभूत असल्याचं दिसून येतं. या पदार्थांमुळे हार्ट अटॅकचाही धोका अधिक असतो.
Mar 21, 2024, 03:22 PM ISTकोलेस्ट्रॉल वाढल्यास हाता-पायांमध्ये दिसतील 'ही' लक्षणं; आजच सावध व्हा
High Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणं जाणून घेतली पाहिजे.
May 9, 2023, 08:06 PM IST