हाडांचा सूप बनवून पितात 'या' जमातीचे लोक, त्यांच जगणं बघून तुम्हीही व्हाल चकीत

हाडांचा सूप बनवून पितात 'या' जमातीचे लोक, त्यांच जगणं बघून तुम्हीही व्हाल चकित 

| Dec 18, 2024, 17:00 PM IST

हाडांचा सूप बनवून पितात 'या' जमातीचे लोक, त्यांच जगणं बघून तुम्हीही व्हाल चकित 

1/10

रुढी-परंपरा

जगभरात अनेक अशा जाती-जमाती आहेत. ज्यांच्या रुढी-परंपरा ऐकून आपण चकीत होऊन जातो. त्या समझणे डोक्याच्या पलिकडे आहे. यातीलच एक जमात आहे यानोमामी. 

2/10

दक्षिण आफ्रिकेतील एका घनदाट जंगलात यानोमानी या जमातीचे लोक राहतात. 

3/10

या जमातीचे लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या निधनानंतर त्यांच्या हाडांचे सूप बनवून पितात. 

4/10

या जमातीचे लोक सामान्यपणे कपडे घालत नाहीत आणि आकाशाखाली मोकळ्या जागी झोपतात. 

5/10

यांची जीवनशैली अतिशय सरळ आणि सहज असते. हे लोक शिकारीवर आणि शेतीवर अवलंबून असतात. 

6/10

या जमातीचे लोक आपल्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अनोख्यापद्धतीने अंत्यसंस्कार करतात. 

7/10

सूप

या पद्धतीमध्ये ते मृत व्यक्तीच्या हाडांची राख एका विशेष पद्धतीने तयार करुन त्याचा सूप बनवतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा पितात. 

8/10

या पद्धतीमध्ये ते मृत व्यक्तीच्या हाडांची राख एका विशेष पद्धतीने तयार करुन त्याचा सूप बनवतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा पितात. 

9/10

यामुळे त्यांना असे वाटते की, अशा पद्धतीने ते मृत व्यक्तीती रक्षा करतात आणि यामुळे त्यांना शांती प्राप्त होते. 

10/10

या लोकांच्या मते हे लोक मृत्यू हा शेवट न समजता. ते जीवनाची खरी सुरुवात समजतात.