कोरोना व्हायरस

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Jul 11, 2020, 06:37 PM IST

विरोधी पक्ष डिझास्टर टूरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा

Jul 11, 2020, 06:31 PM IST

...म्हणून या माणसाला भारत सोडून पुन्हा अमेरिकेत जायचं नाही

कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी प्रवासावर लावलेल्या निर्बंधामुळे अनेक परदेशी नागरिक भारतात अडकले आहेत.

Jul 11, 2020, 06:14 PM IST

आनंदाची बातमी: भारताचा रिकव्हरी रेट सुधारला, ५ लाख लोकांची कोरोनावर यशस्वी मात

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २७,११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

Jul 11, 2020, 05:08 PM IST

कोरोना लढाईत धारावी मॉडेल संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक- उद्धव ठाकरे

एवढ्या मोठ्या झोपडपट्टीत आज  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून आज ॲक्टीव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे.

Jul 11, 2020, 04:33 PM IST

अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करा - अजित पवार

 कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. 

Jul 11, 2020, 03:56 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीसह कुटुंबाला कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

 

Jul 11, 2020, 10:14 AM IST

दिलासादायक : दिल्लीत ७७ टक्क्याहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

भारतातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे.

 

Jul 11, 2020, 08:43 AM IST

धारावीने कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव रोखला; WHOच्या प्रमुखांकडून कौतुक

कोरोनाचे संकट यशस्वीपणे परतवून लावणाऱ्या जगातील काही भागांचा उल्लेख केला

Jul 10, 2020, 10:27 PM IST

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ

महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. 

Jul 10, 2020, 08:53 PM IST

Lockdown : दारुच्या दुकानांबाहेर पुणेकर तळीरामांची गर्दी

नागरिकांचा बेजबाबदारपणा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होण्यास आणखी वाव देत आहे. 

Jul 10, 2020, 08:20 PM IST

कल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 10, 2020, 07:43 PM IST

लोक नियम पाळत नसतील तर लॉकडाऊन करावेच लागणार- अजित पवार

आता नव्याने लॉकडाऊन करतोय म्हणजे पहिलं लॉकडाऊन चुकलं, असा अर्थ होत नाही

Jul 10, 2020, 06:56 PM IST

कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार होत असल्यास या क्रमांकावर फोन करा

कोरोना व्हायरसच्या संकटात औषधांचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

Jul 10, 2020, 06:33 PM IST