कोरोना व्हायरस

कोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये

 कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.

Apr 4, 2020, 08:44 AM IST

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडून डिजिटल प्रणालीचा वापर

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव सुरुच आहे. रुग्णांची संख्या ५००च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.  

Apr 4, 2020, 08:16 AM IST

कनिकाच्या कोरोनावर कुटुंबाचा धक्कादायक खुलासा

लखनऊमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Apr 4, 2020, 08:14 AM IST

राज्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत, बाधितांची संख्या ४९०

 आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

Apr 4, 2020, 07:36 AM IST

मशिदीत नमाजासाठी जमलेल्या ३६ जणांविरुद्ध गुन्हा

जमावबंदीचा आदेश मोडल्यानं कारवाई

Apr 3, 2020, 07:28 PM IST

महापालिकेच्या डॉक्टर आणि नर्सना राहण्यासाठी ताज हॉटेलमध्ये सोय

कोरोनाविरोधी लढ्यात टाटा समुहाचा अनोखा आदर्श

Apr 3, 2020, 05:26 PM IST
Coronavirus । KOLHAPUR LESS POPULATION ON PETROL PUMP  PT2M25S

कोल्हापूर । अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल

कोल्हापूर येथे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच पेट्रोल-डिझेल

Apr 3, 2020, 04:25 PM IST
SANTACUZ 20 CORONA SUSPECTS KEPT IN MASHID PT1M40S

मुंबई । सांताक्रुझ येथे मरकजला गेलेले २० जण क्वारंटाईन

मुंबईत सांताक्रुझ येथे मरकजला गेलेले २० जण क्वारंटाईन

Apr 3, 2020, 04:00 PM IST

आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न

Apr 3, 2020, 02:29 PM IST

मुलाने वडिलांविरोधात केला FIR दाखल, 'पपा करायचे लॉकडाऊनचे वारंवार उल्लंघन'

दिल्लीच्या वसंत कुंज भागात एका मुलाने लॉकडाऊन उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली आपल्या वडिलांविरुध्द तक्रार दाखल केली आहे. .

Apr 3, 2020, 02:18 PM IST

कोरोनाचे देशात ५६ मृत्यू तर २ हजार ३०१ जणांना लागण

 कोरोनाचे देशभरात ५६ बळी, तर २ हजार ३०१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

Apr 3, 2020, 12:56 PM IST

'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान

गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले

Apr 3, 2020, 12:40 PM IST

कोरोनाचे संकट : औरंगाबादेत मास्क न लावल्याने तीन जणांविरोधात गुन्हा

 मास्क न लावता इतरांना धोका निर्माण करणाऱ्या तीन जणांविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Apr 3, 2020, 12:16 PM IST

धार्मिक झुंडीने देशाला ३८० कोरोनाग्रस्तांचा दिला ‘नजराणा’, शिवसेनेची 'सामना'तून टीका

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली आहे,असे असताना दिल्लीत धार्मिक कार्यक्रम झाला कसा?

Apr 3, 2020, 11:40 AM IST