औरंगाबाद । कोरोना संकट आणि लॉकडाऊन - पायी जाणाऱ्यांना तीन दिवस शाळेत बंद
औरंगाबाद येथे पायी जाणाऱ्यांना तीन दिवस शाळेत बंद करण्यात आले होते. संचारबंदीचा नियम तोडल्याप्रकणी ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, बंद करण्यात आलेल्यांना काहीही सुविधा देण्यात आलेल्या नव्हत्या.
Apr 2, 2020, 03:05 PM ISTमुंबई । दादरमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर
मुंबईत कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात दादारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे दिसून येत आहे.
Apr 2, 2020, 03:00 PM ISTकोरोनाचे संकट । सतत धावणारी मुंबई झाली ठप्प
कोरोनाचे संकट । सतत धावणारी मुंबई झाली ठप्प
Apr 2, 2020, 02:55 PM ISTमुंबई । कोरोनाचे संकट : लॉकडाऊन काळात मुंबईत निरव शांतता
कोरोनाचे संकट : लॉकडाऊन काळात मुंबईत निरव शांतता
Apr 2, 2020, 02:40 PM ISTमोठी बातमी: वरळीतील पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण
वरळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे.
Apr 2, 2020, 02:30 PM IST‘निजामुद्दीनमधील मरकजचा कार्यक्रम टाळता आला असता’
शरद पवार यांची प्रतिक्रिया
Apr 2, 2020, 02:04 PM ISTcoronavirus: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पंतप्रधान मोदींकडून परिस्थितीचा आढावा
अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचीही या व्हि़डिओ कॉन्फरन्स बैठकीला उपस्थिती
Apr 2, 2020, 01:46 PM ISTCoronavirus : लॉकडाऊनच्या काळात असं जपा लहान मुलांचं मानसिक स्वास्थ्य
सावध राहा पण, चिंतीत नको...
Apr 2, 2020, 01:16 PM ISTमोठी बातमी: धारावीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
हा व्यक्ती वरळीमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, त्याची ड्युटी धारावी परिसरात होती.
Apr 2, 2020, 01:06 PM ISTलज्जास्पद! पाकच्या अधिकाऱ्यांनी गरिबांच्या मदतीसाठी देण्यात आलेल्या वस्तू विकल्या
सरकारने या संकटाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशभरात सर्वत्र जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा साठा पाठवला आहे.
Apr 2, 2020, 12:40 PM ISTकोरोनाचे संकट । राज्यात काही ठिकाणी संचारबंदी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे संकट दूर राहण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे.
Apr 2, 2020, 12:37 PM ISTकरायला गेलो एक, झालं एक; बॉलिवूड अभिनेता चांगलाच फसला
कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या जीवनात मात्र सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत.
Apr 2, 2020, 12:34 PM IST
अमेरिकेत कोरोनाचे एका दिवसात एक हजारावर बळी, जगभरात ४७ हजारांवर मृत्युमुखी
अमेरिकेत कोरोना बळींची संख्या ५ हजारावर
Apr 2, 2020, 11:58 AM ISTLockdown: 'कारखाने सुरु करा अन्यथा चीन आपली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बळकावेल'
भारत हा जगातील प्रमुख औषध उत्पादक देशांपैकी एक आहे. त्यामुळे भारतीय निर्यातीवरील निर्बंध कायम राहिले तर चीन ही बाजारपेठ हस्तगत करेल.
Apr 2, 2020, 11:37 AM IST