कोरोना व्हायरस

HMPV किती धोकादायक? ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा!

चीनमध्ये HMPV हा व्हायरस प्रचंड वेगाने पसरत आहे. यामुळे भारतात देखील तणाव वाढला आहे. 

Jan 5, 2025, 06:12 PM IST

सर्व धोकादायक व्हायरस चीनमधूनच का पसरतात?

चीनमध्ये नेहमी वेगवेगळ्या चाचण्या होत असतात. त्यामुळे तेथील प्रयोगशाळेवर प्रश्न उपस्थित होतो. 

Jan 3, 2025, 07:26 PM IST

सगळं कोरोनासारखंच... जगावर नव्या महामारीचं सावट; चीनमध्ये रुग्णालयांपासून स्मशानापर्यंत हाय अलर्ट

China New Virus : चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं. ज्यानंतर सआता पुन्हा याच चीनमध्ये आणखी एका महामारीनं डोकं वर काढल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jan 3, 2025, 08:42 AM IST

Corona Update: चिंता वाढली! देशावर पुन्हा कोरोनाचं सावट; आरोग्य विभागनं स्पष्टच म्हटलं...

Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर 

 

May 22, 2024, 07:38 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव, देवेंद्र फडणवीसांचं जनतेला आवाहन, म्हणाले...

Maharastra New Covid 19 Cases : मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काय काय काळजी घेतली पाहिजे, याच्या सुचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

Dec 25, 2023, 05:13 PM IST

Covid च्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर बनतोय महाराष्ट्र? व्हेंटिलेटर-ऑक्सिजन सिलिंडर तयार ठेवण्याचे आदेश

Covid in Maharashtra : महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 50 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 9JN.1 व्हेरिएंटचा समावेश आहे. देशात 21 डिसेंबरपर्यंत JN.1 व्हेरिएंटचे एकूण 22 रुग्ण सापडले आहेत. 

Dec 25, 2023, 01:11 PM IST

थंडी येताच कोरोना अलर्टः सर्दी-ताप असेल तर डेंग्यू, व्हायरल समजण्याची चूक करू नका! चीनचा इशारा

Coronavirus: कोरोना विषाणूबद्दल असे म्हटले जाते की आता हा राक्षस आपल्यामध्ये राहणार आहे. याचा अर्थ कोरोना वेळोवेळी डोके वर काढत राहील. या सगळ्या दरम्यान चीनने आपल्या नागरिकांना लसीकरण करण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: ते लोक ज्यांना आधीच कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो त्यांना याचा धोका अधिक आहे.

Nov 14, 2023, 01:29 PM IST

अरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत

Coronavirus Latest News : कोरोना आता कुठच्या कुठं गेला असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तो परतणार आहे... एका नव्या रुपात. वैज्ञानिकांचा इशारा. 

 

Sep 26, 2023, 08:39 AM IST

चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .

Jun 28, 2023, 06:08 PM IST

Corona Patient News : कोरोनामुळे मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले पण 2 वर्षांनी 'तो' थेट दारात येऊन उभा राहिला आणि...

Madhya Pradesh News : कोरोनाने पुन्हा एकदा डोकवर काढलं आहे. अशात एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे नवरा गेला, त्याचावर अंत्यसंस्कारही केलं आता विधवा म्हणून जग असताना दोन वर्षांनी तो...

 

Apr 16, 2023, 03:10 PM IST

Corona Returns : चिंता वाढली, 13 राज्यात सापडला कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट, वाचा काय आहेत लक्षणं

देशात कोरोनाने पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. आता तर देशात कोरोनाचा आणखी एक सब व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली आहे. 

Apr 12, 2023, 03:06 PM IST

साताऱ्यानंतर आणखी एका जिल्ह्यात मास्क वापरण्याच्या सूचना, पालघरमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू

Maharashtra Corona Death: राज्यात कोरोना रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. तर शासकीय कार्यालयात मास्क वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

Apr 7, 2023, 02:21 PM IST

Corona Returns : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजाराजवळ, 3 जणांचा मृत्यू, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा हजाराच्याजवळ पोहोचोय. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यातल्या सर्व आरोग्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. 

Apr 6, 2023, 08:19 PM IST

Coronavirus Updates : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णवाढीमुळे टेन्शन वाढलं

Coronavirus in Maharashtra :  राज्यात बुधवारी कोरोनाचे 569 नवे रुग्ण आढळलेत आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक मृत रुग्ण मुंबईच्या चेंबूरमधील आहे. तसेच H3N2 नेही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काल H3N2 चे 5 नवे रुग्ण सापडले आहेत.

Apr 6, 2023, 07:12 AM IST

Corona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. कोरोनाचा वाढता धोका पाहता साताऱ्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातही मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. 

Apr 4, 2023, 10:21 PM IST