कोरोना रुग्ण

कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, पत्नी आणि मुलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे.

 

May 9, 2020, 11:52 AM IST

भारतात गेल्या २४ तासांत ३३९० नवे कोरोना रुग्ण; १०३ जणांचा मृत्यू

आतापर्यंत 16 हजार 540 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

May 8, 2020, 01:38 PM IST

मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आयसोलेशन छावण्यांची युद्धपातळीवर उभारणी

मुंबईत ठिकठिकाणी क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या छावण्या उभारणीसाठी युद्धपातळीवर काम सुरु झालं आहे.

May 8, 2020, 08:14 AM IST

देशात कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांवर; २४ तासांत ३५६१ नवे रुग्ण

आतापर्यंत 15 हजार 267 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

May 7, 2020, 12:43 PM IST

भारताने बनवला २४ तासात इतके कोरोना रुग्ण बरे करण्याचा रेकॉर्ड

 भारतामध्ये एका दिवसात १४०० जणांचा जीव वाचवण्यात यश 

May 6, 2020, 03:34 PM IST

पुण्यात कोरोनाग्रस्तांची वाढ; रुग्ण संख्या २ हजार पार

पुण्यात आतापर्यंत 553 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

May 5, 2020, 06:04 PM IST

Lockdown : पतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी आणि मुलीची आत्महत्या

पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर त्याने पत्नीसोबत भांडण केले.

May 5, 2020, 06:02 PM IST

ऑस्ट्रेलियाकडून कोरोनावर लस? अशी करत आहेत चाचणी

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाटयाने वाढत आहे. 
 

 

May 5, 2020, 01:35 PM IST

Lockdown : पेट्रोल, डिझेलचे दर वधारले

झोननुसार लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. 

 

May 5, 2020, 12:16 PM IST

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण

कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा...

May 5, 2020, 11:02 AM IST

आराध्याने पेंटिगच्या माध्यमातून मानले कोरोना वीरांचे आभार

एक सुंदर आणि अत्यंत बोलकं चित्र 

 

May 4, 2020, 06:39 PM IST

Lockdown : महाराष्ट्रातील 'या' पाच शहरांमध्ये अद्यापही दारू बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
 

 

May 4, 2020, 05:10 PM IST

लॉकडाऊनमुळे यूपीएससीची प्रीलिम परीक्षा लांबणीवर

युपीएससी प्रीलिम परिक्षा ३१ मे रोजी होणार होत्या.

 

May 4, 2020, 03:39 PM IST

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला; २४ तासात २५५३ नवे रुग्ण

24 तासांत 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

May 4, 2020, 09:45 AM IST

दिलासादायक : आत्तापर्यंत १० हजार रुग्णांची कोरोनावर मात

कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. 

 

May 3, 2020, 04:04 PM IST