कोरोनाचा धोका

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !

राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  पुण्यात (Pune) स्थिती भयंकर झाली आहे. (Coronavirus outbreak in Pune) कोरोनाबाधितांना बेड मिळत नसल्याचीबाब पुढे आली आहे. 

Mar 16, 2021, 10:04 AM IST

...म्हणून लहानग्यांना कोरोनाचा धोका कमी, वैज्ञानिकांचा निष्कर्ष

तरुण किंवा वयस्करांमध्ये कोरोनाचा शिरकाव अधिक होतोय पण लहान मुलांमध्ये हे प्रमाण फारसे दिसत नाही. 

Nov 15, 2020, 09:08 PM IST
Nashik Corona Patient Increase PT5M23S

नाशिक | मालेगावपेक्षा नाशिकमध्ये कोरोनाचा धोका अधिकच

नाशिक | मालेगावपेक्षा नाशिकमध्ये कोरोनाचा धोका अधिकच

Jun 22, 2020, 10:00 PM IST

औरंगाबादमध्ये कोरोनाचा धोका, पुन्हा सापडले ११ पॉझिटिव्ह रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. आज पुन्हा कोरोनाचे ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत.  

Apr 29, 2020, 11:56 AM IST

मुंबईतल्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा धोका कायम

मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा धोका अद्याप कायम

Apr 19, 2020, 10:56 AM IST