कोकण

रत्नागिरीत धबधबे, तालाव परिसरात जाण्यास मनाई आदेश

पूर्वानुभव लक्षात घेता भविष्यात जिवीतहानी होवू नये. तसेच, पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी म्हणून अशा ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

Jul 14, 2018, 08:45 AM IST

पुढील ५ दिवस मुंबई, कोकणात मुसळधार, राज्यात जोरदार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई आणि उपनगर परिसरात कालपासून दमदार पाऊस सुरू आहे. 

Jul 9, 2018, 09:16 AM IST
PT2M5S

मुंबई | मुख्य शहरासह उपनगरांतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 9, 2018, 09:04 AM IST

मुसळधार पावसात मौजमजा, सवतकडा धबधब्यावर १३ पर्यटक अडकलेत

 सवतकडा धबधब्यावर अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने १३ पर्यटक पाण्यात अडकले.  

Jul 8, 2018, 07:39 PM IST

मान्सून अपडेट @ २४ तास: मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

येत्या ४ दिवसांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलाय. त्यामुळे मुंबईकरांनो पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडा. 

Jul 8, 2018, 09:37 AM IST

मुंबईसह कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा

येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. 

Jul 7, 2018, 04:26 PM IST

सावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी

राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.

Jul 7, 2018, 11:43 AM IST

मुंबई | भाजप खासदार असलो तरी नाणार होऊ देणार नाही- नारायण राणे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 28, 2018, 08:18 PM IST

नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर

विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.

Jun 28, 2018, 06:02 PM IST

रत्नागिरी । माचाळ । कोकणातलं मिनी महाबळेश्वर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 07:58 AM IST

कोकणात भातलावणीच्या कामाची लगबग

रायगडमधील शेतकरी सुखावला 

Jun 24, 2018, 08:34 PM IST

कोकणात जोरदार पाऊस, नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले

लांजा, राजापूर, संगमेश्वर जोरदार सरी बरसल्या. 

Jun 23, 2018, 09:38 AM IST

कोकणाला मुसळधार पावसाने झोडपलं

कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

Jun 21, 2018, 06:44 PM IST

मुंबईसह कोकणात 3 दिवस ड्राय डे...

वीकेंडला ड्राय डे 

Jun 21, 2018, 12:15 PM IST

कोकणातील मत्स्य विद्यापीठाचं भवितव्य धोक्यात

कोकणातील मत्स्य विद्यापीठाची मागणी पूर्ण होण्याऐवजी या विद्यापीठाचं भवितव्यच धोक्यात आलंय.

Jun 19, 2018, 10:58 PM IST