कोकण

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्‍हा क्रीडासंकुलात

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्‍या जिल्‍हा क्रीडासंकुलात होत आहे.  

May 22, 2019, 03:59 PM IST

कानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?

एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.

May 21, 2019, 10:09 PM IST

कानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

May 21, 2019, 09:46 PM IST

पाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?

मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.

May 21, 2019, 06:34 PM IST

पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?

राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

May 21, 2019, 06:19 PM IST

कोकणातल्या विद्यार्थ्यांची रेसिंग कार धावणार लंडनच्या ट्रॅकवर

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘महालक्ष्मी 08 रेसिंग’ हा चमू गेली चार वर्ष या कारची निर्मिती करत आहे. 

May 18, 2019, 07:38 AM IST
Ground Report On Marathwada Water Scarcity In Summer PT3M39S

मराठवाडा | राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा

मराठवाडा | राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टक्के पाणीसाठा

May 16, 2019, 01:30 PM IST
Water Scarcity Problem In Ratnagiri,Kelay Village PT2M8S

रत्नागिरी : कोकणलाही दुष्काळाच्या झळा

रत्नागिरी : कोकणलाही दुष्काळाच्या झळा

May 15, 2019, 06:20 PM IST
Hailstorm In Ratnagiri And Uncertain Rain In Pune,Kolhapur And Chandrapur PT2M59S

रत्नागिरी । कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

Apr 13, 2019, 11:20 PM IST

VIDEO : 'रात्रीस खेळ चाले २'साठी अशी झाली 'शेवंता'ची निवड...

'शेवंता'च्या रुपात अपूर्वा जेव्हा छोट्या पडद्यावर झळकली तेव्हा...

Apr 4, 2019, 09:16 AM IST
Ratnagiri Guhagar Shimgotsav Begins PT2M5S

रत्नागिरी । गुहागरात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

रत्नागिरीतील गुहागरात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

Mar 19, 2019, 11:55 PM IST

सिंधुदुर्गनंतर रत्नागिरीत शिवसेनाविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांची खदखद समोर

सिंधुदुर्गपाठोपाठ आता रत्नागिरीतही भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खदखद समोर आली आहे.  

Mar 12, 2019, 10:00 PM IST

कोकणात भाजपला आणखी एक धक्का, प्रमोद जठार राजीनामा देणार?

युतीची घोषणा करण्यात आल्यानंतर तळकोकणातही भाजपाला मोठा धक्का

Feb 19, 2019, 04:31 PM IST

कोकणच्या हापूस आंब्यावर आखाती देशांनी लादले कठोर निर्बंध

आखाती देशांत आंबा निर्यात करताना शेतकऱ्यांनी सतर्क रहाणे गरजे आहे.

Feb 14, 2019, 06:18 PM IST
Ratnagiri Special Report On Strawberry In Kokan PT1M55S

रत्नागिरी । कोकणात आता स्टॉबेरीचे उत्पादन

कोकणात आता स्टॉबेरीचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. रत्नागिरीत स्टॉबेरीचे उत्पादन घेण्यात यश आले आहे.

Jan 24, 2019, 11:40 PM IST