कॉपी

४ जीबी रॅमसहीत ओप्पो आर ९ लवकरच येतोय भारतात!

चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो भारतात आपला नवीन 'ओप्पो आर ९' हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करणार आहेत. सोबतच 'ओप्पो आर ९ प्लस' या स्मार्टफोनही लॉन्च होण्याची शक्यता आहे. 

Mar 29, 2016, 10:24 PM IST

मराठीलाही पडलीय साऊथ सिनेमांची भूरळ

साऊथ स्टाईल सिनेमांची भूरळ सध्या मराठी सिनेमांना पडली आहे. येणाऱ्या काळात अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक तसेच साऊथ स्टाईल सिनेमे रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा ट्रेंड मराठीमध्येही येतोय, असं दिसतंय. 

Jan 29, 2016, 11:07 AM IST

'शोक संदेश' लिहिण्यासाठीही राहुलनं केली कॉपी!

नेपाळला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर राहुल गांधी  शुक्रवारी दिल्ली स्थित नेपाळी दूतावासात दाखल झाले. 

May 1, 2015, 08:00 PM IST

'माझं सरकार असतं, तर कॉपी करणाऱ्यांना पुस्तक दिलं असतं'

बिहारमधील परीक्षा केंद्रावर सर्रास चालत असलेल्या कॉपीच्या प्रकारावर लालू प्रसाद यादव यांनी एक  धक्कादायक विधान केलं आहे. "माझं सरकार असतं तर कॉपीसाठी पूर्ण पुस्तकच दिलं असतं", असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय.

Mar 24, 2015, 11:23 AM IST

कॉपी प्रकरणी ९०० जणांना अटक

बिहारमध्ये दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या आणि कॉपीचा प्रयत्न करणाऱ्या एकूण ९०० विद्यार्थी आणि पालकांना अटक करण्यात आली आहे.

Mar 22, 2015, 12:53 PM IST

केसांमध्ये ब्लू टूथ लपवून परीक्षेत केली कॉपी!

पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान ब्लू टूथद्वारे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आलंय. त्या विद्यार्थ्यांनं आपल्या नकली केसांमध्ये ब्लू-टूथ लपवलं होतं.

Mar 19, 2015, 04:12 PM IST

<B> <font color=#6A0888> वर्ष १९४७ = वर्ष २०१४ : अगदी कॉपी... पेस्ट!</font></b>

याला तुम्ही योगायोग म्हणा किंवा आणखी काही... येत्या काही दिवसांत येऊन ठेपलेलं वर्ष - २०१४ आणि वर्ष – १९४७ हे कॅलेंडरप्रमाणे एकसारखे असल्याचं दिसून येतंय. अगदी कॉपी... पेस्ट!

Dec 26, 2013, 06:43 PM IST

शिक्षक की गुन्हेगार?

कॉपी प्रकरणात शिक्षकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यास शिक्षकांचा विरोध होऊ लागला आहे. शिक्षकांवर कॉपी प्रकरणी फौजदारी कारवाई केल्यास दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

Feb 27, 2012, 01:47 PM IST

२२ कॉपीबहाद्दरांवर फौजदारी गुन्हे दाखल

औरंगाबाद जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेत कॉपीप्रकरणी २२ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. २२ पैकी १७ विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Feb 22, 2012, 01:09 PM IST