या उपायांनी कमी होईल केस दुभंगण्याची समस्या
सध्याच्या हेअर टेण्ड्सनुसार स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अनेकजण हेअर कलर, ब्लीच तसंच अनेक नवनवीन प्रक्रिया केसांवर करत असतात. त्यामुळे केस कोरडे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्लिट इंडस येतात. (केसांना फाटे फुटतात.)
Dec 13, 2017, 10:38 PM ISTलीजा हेडनचा नवा लूक... सोशल मीडियावर ट्रोलिंग!
'क्वीन' आणि 'शौकीन'सारख्या सिनेमांत दिसलेली लीजा हेडन सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत आलीय... याचं कारण म्हणजे तिचा नवीन लूक... सोशल मीडियावर या लूकमुळे ट्रोलर्सनं तिला फैलावर घेतलंय.
Dec 12, 2017, 05:47 PM ISTरात्री ओले केस बांधून झोपल्याने सर्दी होते का ?
ओले केस ठेऊन झोपल्याने सकाळी उठल्यावर ते अधिक गुंतण्याची शक्यता असते. पण या सोबतच ओले केस घेऊन झोपल्याने डोकं जड होण्याची किंवा सर्दी होण्याची भीतीही अनेकांना असते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का ?
Dec 6, 2017, 11:19 PM ISTप्रत्येक वेळेस केस कापण्यापूर्वी धुणं गरजेचेच असते का ?
तुम्ही सलोनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तुमचे केस धुतले जातात का ? खरंच हेअर कट पूर्वी केस ओले करणे गरजेचे आहे का ?
Nov 29, 2017, 04:28 PM ISTकेस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करता असाल तर हे जरुर वाचा
सकाळच्या गडबडीत अनेकदा केस धुतले की ते झटपट वाळवण्यासाठी महिला ड्रायरचा वापर करतात. कधीतरही केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करणे ठीक मात्र जर तुम्ही नेहमीच ड्रायरने केस सुकवत असाल तर तुमच्या केसांचे आरोग्य बिघडतेय.
Oct 1, 2017, 04:30 PM ISTमहारेराचा बडगा, बिल्डरकडून ग्राहकाला भरपाई
राज्यात महारेरा कायदा लागू झाल्यावर त्याचे फायदे दिसायला लागले आहेत.
Sep 6, 2017, 11:22 PM ISTमुंबई | महारेराचा बडगा, बिल्डरकडून ग्राहकाला भरपाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:19 PM ISTमुंबईत विचित्र केस कापून विद्यार्थ्याला शिक्षा
विक्रोळीच्या केव्हीव्ही शाळेत विद्यार्थ्यांना विचित्र शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षा देताना त्यांचे केस विचित्र पद्धतीने कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
Jul 1, 2017, 08:12 PM ISTपवारांविरोधातली अण्णांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
सहकारी कारखान्यांमध्ये घोटाळा झाला असून यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा समावेश असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.
Jan 6, 2017, 11:17 PM ISTनारळाचे दूध त्वचा आणि केसाचे सौंदर्य अधिक प्रभावी खुलवते
नारळाच्या दुधात मोठी ताकद आहे. नारळ दुधामुळे त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते. त्वचा उजळण्यासाठी नारळ दूध खूप मदत करते. तसेच केसाचे सौंदर्य अबाधित राहते. केस गळतीची समस्याही दूर होते. त्यामुळे तुम्ही नारळ दुधाला प्राधान्य दिले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडेल.
Nov 5, 2016, 09:44 AM ISTकेसावर टॅटू काढण्याचा नवा ट्रेंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 05:01 PM ISTकेस गळती थाबंवण्यासाठी रोजच्या आहारात हे घ्या..
आपले केस सुंदर दिसावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.
Aug 27, 2016, 06:11 PM ISTकेसांना दुर्गंधीपासून दूर ठेवायचे असल्यास हे करा
पावसाच्या दिवसात केसांना दुर्गंधी येते. लांब सडक केस असले की या दिवसात केस सुकवणे कठीण जाते आणि केस आतून ओलेच राहतात, त्यामुळे केसांना दुर्गंधी येते.
Aug 24, 2016, 01:20 PM ISTपावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!
पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...
Jul 6, 2016, 01:52 PM ISTलहान वयात केस पांढरे होत असतील तर करा हे उपाय
लहान वयामध्येच अनेकांचे केस पांढरे होतात. तणाव, चिंता, चुकीचा आहार, अनुवंशिक दोष आणि प्रदुषण ही केस पांढरे व्हायची प्रमुख कारणं आहेत.
Jun 11, 2016, 10:55 PM IST