केस पांढरे होण्यामागची ही आहेत ५ कारणे
आज अनेकांचे खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. केस पांढरे होण्याचे हे प्रमाण अचानक का वाढले या बाबत अनेक कारणे आहेत. ही कारणं आहेत ज्यामुळे केस पांढरे होतात.
Jan 18, 2016, 07:14 PM ISTकेस कापणारा झाला अरबपती
केस कापणारा व्यक्ती अरबपती झाला असं ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही पण हे सत्य आहे. रमेश यांच्याकडे आज तब्बल ६७ महागड्या गाड्या आहेत.
Dec 29, 2015, 08:10 PM ISTकेस पांढरे होऊ नयेत यासाठीचे तीन सोप्पे उपाय!
आज खूपच कमी वयात केस पांढरे होण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळ्य़ा कारणांमुळे केस पांढरे होतात. पण आम्ही तुम्हाला केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी तीन सोपे उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही तुमचे केस लवकर पांढरे होण्यापासून रोखू शकतात.
Dec 12, 2015, 08:03 PM ISTतुम्ही केस थंड पाण्याने धुता की गरम पाण्याने?
हा काय प्रश्न आहे... अशी तुमची कदाचित पहिली रिअॅक्शन असेल... परंतु, नीट विचार करा... तुमच्या केसांना खरंच गरम पाण्याने जास्त फायदा होतो की थंड पाण्यानं...?
Nov 24, 2015, 08:41 AM ISTरोजच्या काही सवयी... ज्यामुळे आपणच बनतोय आपल्या केसांचे शत्रू!
केसांना अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळी प्रोडक्टसचा वापर आपण विचार न करता सर्रास करत असतो.
Aug 1, 2015, 01:13 PM ISTगळणाऱ्या केसांसाठी काही घरगुती उपाय
तुम्ही तुमच्या गळणाऱ्या केसांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तुम्हाला तुमच्या केसांची काळजी असेल तर हे उपाय जरूर करा.
Jul 22, 2015, 03:21 PM IST.... तर तुमचे केस गळणं बंद होईल!
केस गळणे एक सामान्य बाब आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त गळती होत असेल, तर असे केस टिकवून ठेवणंही महत्वाचं आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. अतिशय महागड्या उपचारांचाही यात समावेश आहे. हे महागडे उपचार किती प्रभावी ठरतात हा देखील एक वेगळा मुद्दा आहे.
Jul 5, 2015, 01:11 PM ISTसौंदर्यासाठी खास टिप्स: आपली त्वचा करा सुंदर आणि हेल्दी!
प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. कुणाच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ, कुणाच्या केसांमध्ये कोंडा अनेक अनेक त्रास असतात. याच काही समस्यांवर घरगुती उपाय करून आपण मात करू शकतो.
Jun 16, 2015, 12:48 PM ISTतुम्हाला कोणता 'हेअर कलर' चांगला दिसेल?
केस रंगवण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय, आपल्या केसांचं काहीतरी करावं, असं अनेकांना कधीही वाटू शकतं. पण हेअर कलर कसे करावेत हा खरा प्रश्न आहे, कारण अनेक वेळा साजेसा हेअर कलर न केल्याने ते व्यवस्थित दिसतं नाही, आणि पैसे जातात आणि आपलं हसं देखिल होतं, म्हणून पूर्ण केस कलर करावेत, हाय लाईटनिंग करावं असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात.
May 5, 2015, 12:43 PM ISTस्मार्ट वुमन : सिल्की आणि स्मूथ केसांसाठी हेअर स्पा, 27 मार्च 2015
सिल्की आणि स्मूथ केसांसाठी हेअर स्पा, 27 मार्च 2015
Mar 27, 2015, 01:44 PM ISTस्मार्ट वूमन : होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी
होळीमध्ये केसांची-त्वचेची घ्या काळजी
Feb 27, 2015, 02:21 PM ISTआता टकलावर सहज केस उगवता येतील
तुम्हाला टक्कल पडत चाललंय, याची चिंता करण्याची आता गरज नाही, कारण शास्त्रज्ञांनी स्टेम सेल्सपासून केस उगवण्याचं एक नव तंत्र शोधून काढलं आहे. अमेरिकेतील सॅनफोर्ड-बर्नहम मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या एलेक्सी तर्सकिख यांनी, मानवी स्टेम सेल्सपासून केस उगवण्याची पद्धत शोधून काढलीय.
Jan 29, 2015, 01:18 PM ISTस्मार्ट वुमन : थंडीत घ्या त्वचा आणि केसांची काळजी, २३ जानेवारी २०१५
स्मार्ट वुमन : थंडीत घ्या त्वचा आणि केसांची काळजी, २३ जानेवारी २०१५
Jan 24, 2015, 05:07 PM ISTवाचा: केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय
नवी दिल्लीः केस गळणे या समस्येमुळं तुम्ही अस्वस्थ आहात का? काही केल्यानं केस गळती थांबत नाही. तर काळजी करू नका! यावर आयुर्वेदिक उपाय केल्यानंतर तुमची केस गळती नक्की थांबेल. जास्त पाणी प्यायल्यामुळं केस गळती रोखण्यासाठी मदत होते.
Oct 13, 2014, 06:02 PM ISTतुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!
कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.
Mar 4, 2014, 01:51 PM IST