केविन पीटरसन

Kevin Pietersen: ना साई ना भरत, केपी म्हणतो 'हा' खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा!

Team India, Rishabh Pant: भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे असं मला वाटतं, असं केविन पीटरसन (Kevin Pietersen) म्हणाला आहे.

Apr 25, 2023, 11:42 PM IST

IPL 2023: 'केएल राहुलची बॅटिंग बघणं म्हणजे...' केविन पीटरसनच्या वक्तव्याने क्रीडा जगतात खळबळ

Kevin Pietersen: इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरनस यंदाच्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतोय. बुधवारी लखनऊ आणि राजस्थानदरम्यान सामना रंगला. यात त्याने केलेल्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. 

Apr 20, 2023, 03:45 PM IST

केविन पीटरसनची ही असणार शेवटची टूर्नामेंट, घेणार क्रिकेटमधून निवृत्ती!

इंग्लंड क्रिकेट टीमचा धडाकेबाज बॅट्समन केविन पीटरसन याने मोठा निर्णय घेतला आहे.

Feb 21, 2018, 11:27 AM IST

शिखर धवन पाठोपाठ केविन पीटरसनसही भडकला एमिरेट्स एयरलाइंसवर

भारतामध्ये श्रीलंकन टीमला धूळ चारल्यानंतर आता भारतीय  क्रिकेट संघ  दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर आहे. या दौर्‍यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी, सहा वनडे आणि तीन टी २० मॅच खेळणार आहेत. भारतीय संघ  दक्षिण आफ्रिकेत पोहचला मात्र शिखर धवनला दुबईत थांबावे लागले.  

Dec 30, 2017, 06:44 PM IST

जिनिव्हा एअरपोर्टवर माजी क्रिकेटर केविन पीटरसनला अटक

 इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटर केविन पीटरसर याला जेलची हवा खावी लागली आहे.  हे प्रकरण थोडं जुनं आहे पण याची माहिती स्वतः पीटरसन याने दिली आहे. 

Sep 11, 2017, 04:01 PM IST

पुणे संघातून केविन पीटरसन बाहेर

रायजिंग पुणे सुपरजायंट संघातील केविन पीटरसन पुढील दोन आठवड्यांसाठी आयपीएलच्या सामन्यात खेळू शकणार नाही. 

Apr 24, 2016, 11:40 AM IST

युवराज सिंग आणि केविन पीटरसनला सर्वाधिक बेस प्राईज

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बेस प्राईझ ठेवण्यात आलीये. 

Jan 24, 2016, 04:04 PM IST