केन

WWE Truth: अंडरटेकर आणि केन खरंच भाऊ आहेत का? लहानपणासून आपण ऐकलं ते खरं की खोटं?

90's Kid असणाऱ्यांसाठी WWE मधील अनेक गोष्टी आजही गूढ आहेत. आपण ऐकलं ते सर्व काही खरं असल्याचा आपला समज आहे. पण ते खरंच सत्य होतं का? यापैकी एक गोष्ट म्हणजे केन (Kane) आणि अंडरटेकर (Undertaker) भाऊ आहेत असं प्रत्येकाला वाटत होतं. पण हे खरं होतं का?

 

Feb 11, 2023, 11:15 AM IST

केनसोबत क्रिकेटवर नाही तर वेगळ्या गोष्टींवर चर्चा, विराटचा खुलासा

या फोटो क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय बनला होता.

Feb 20, 2020, 01:06 PM IST

WWE व्हिडिओ: केनविरूद्ध जॉन सीनाने केली अंडरटेकची नक्कल

या सामन्यानंतर सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मीम(MEM) शेअर केला. ज्यावर लिहीले होते "C'mon Do Something।". 

Mar 27, 2018, 11:29 PM IST

WWE: ब्रॉक लेस्नरने अवघ्या ३५ सेकंदात केनला केले पराभूत (व्हिडिओ)

 अवघ्या काही सेकंदासाठी असलेला हा सामना प्रेक्षकांन एक अभूतपूर्व थराराची अनुभूती देऊन गेला. या सामन्यात लेस्नरने केवळ ३५ सेकंदामध्ये केनला पराभूत केले.

Mar 5, 2018, 04:00 PM IST

ब्रॉन स्ट्रेमॅन, केनची दांडी गूल; ब्रॉक लेस्नर ठरला WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयन

जगभरातील WWE चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलेल्या सामन्याचा निकाल अखेर लागला. ब्रॉन स्ट्रेमॅन आणि केनची दांडी गुल करत ब्रॉक लेस्नरने WWE यूनिव्हर्सल चॅम्पीयनशीप किताबावर आपले नाव कोरले.

Jan 29, 2018, 08:35 PM IST