कुमारस्वामी

कर्नाटकातील तीन अपात्र आमदार लढवू शकत नाही निवडणूक ?

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएचे सरकार कोसळल्यानंतरही अजुनही राजकीय धक्के बसत आहेत.  

Jul 25, 2019, 10:11 PM IST

कर्नाटकात राजकीय पेच कायम, राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत!

कर्नाटकातील राजकीय पेच कायम आहे. काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर पुढे काहीही हालचाल नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.

Jul 25, 2019, 07:58 PM IST

'सत्तानाट्या'नंतर 'लोकशाहीचा विजय' म्हणत येडियुरप्पांनी मानले अमित शाहांचे आभार

आम्ही कर्नाटकच्या जनतेला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ, असा विश्वासही बीएस येडियुरप्पा यांनी यावेळी बोलून दाखवलाय.

Jul 24, 2019, 09:35 AM IST

कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालां कडे सोपवला.  

Jul 23, 2019, 09:56 PM IST

कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार पडले

कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार अखेर पडले.

Jul 23, 2019, 07:43 PM IST

कुमारस्वामी विश्वासदर्शक ठरावाला तयार, बंडखोरांना हवीय ४ आठवड्यांची मुदत

संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री कुमारस्वामी हे प्रथम विश्वासदर्शक ठरावावर बोलतील

Jul 23, 2019, 10:17 AM IST

कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेस-जेडीएस सरकारवर राजकीय संकट आहे. 

Jul 22, 2019, 06:15 PM IST
Bengaluru HD Kumaraswami Meet Vidhan Sabha Speaker On Karnataka Political Crisis PT2M5S

बंगळुरु | विश्वासदर्शक मत चर्चेसाठी कुमारस्वामींची आणखी 2 दिवसांची मागणी

बंगळुरु | विश्वासदर्शक मत चर्चेसाठी कुमारस्वामींची आणखी 2 दिवसांची मागणी

Jul 22, 2019, 12:15 PM IST

सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा नवा डाव, पण कुमारस्वामींचं मुख्यमंत्रीपद जाणार?

सरकार वाचवण्यासाठी कुमारस्वामींना द्यावा लागणार राजीनामा ?

Jul 22, 2019, 11:31 AM IST

राज्यपालांच्या बहुमताच्या निर्णयाविरोधात कुमारस्वामी सर्वोच्च न्यायालयात

'बहुमत कधी सिद्ध करायचं याची जबाबदारी मी विधानसभा अध्यक्षांवर सोडतो. तुम्हीच माझ्या हिताचं रक्षण करा'

Jul 19, 2019, 07:31 PM IST

सायंकाळी ६ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, राज्यपालांची मुख्यमंत्र्यांना दुसरी चिठ्ठी

'राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलंय. त्यामुळे त्यांचा आदेश मानायचा की नाही हा निर्णय कुमारस्वामी यांचा असेल'

Jul 19, 2019, 04:53 PM IST

कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारचे काय होणार, याची उत्सुकता

कर्नाटकात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे.  

Jul 19, 2019, 08:56 AM IST

कुमारस्वामी सरकारला आणखी एक दिवस जीवदान

बंगळुरूमध्ये अभूतपूर्व राजकीय नाट्य रंगलं आहे. 

Jul 18, 2019, 08:07 PM IST