कुत्रे

पुण्यात ४ कुत्र्यांना जिवंत जाळले

माणसाच्या निर्दयीपणाची धक्कादायक घटना पुण्यात समोर आलीय. बाणेर परिसरात २० भटक्या कुत्र्यांचं हत्याकांड घडणवण्यात आलंय. त्यातील ४ कुत्र्यांना जिवंत जाळण्यात आलय, तर १६ कुत्र्यांना विष घालून मारण्यात आलंय. पुण्यातील चतुःश्रुं गी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलीय . 

Oct 5, 2017, 05:37 PM IST

माणुसकीला काळिमा : भटक्या कुत्र्यांना विष देऊन केलं ठार

दहिसरमधील कृष्णा वाटीका सोसायटीत भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. याप्रकरणी सोसायटीतील राजेश वर्माविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आलाय.

May 20, 2017, 11:41 PM IST

तीन अस्वलांच्या हल्ल्यातून मालकाला वाचविले दोन श्वानांनी

आपल्या मालकावर तीन अस्वलांनी हल्ला चढविल्याने मालकाचा जीव वाचवण्यासाठी दोन पाळीव कुत्रे चक्क तिन्ही अस्वलींशी भिडले. त्याच्या या धाडसामुळं मालकाचा जीव वाचला. यवतमाळ च्या आर्णी तालुक्यातील पाळोदी गावात शेतकरी सत्तू आडे सोबत हा थरार घडला. 

Mar 29, 2017, 11:18 PM IST

कुत्रे म्हणल्यावर पाकिस्तानी का भडकले?

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पाकिस्तानी लोकांना चांगलंच सुनावलं आहे.

Sep 30, 2016, 07:23 PM IST

मुंबईतल्या एकाच भागात 20 कुत्र्यांचा मृत्यू

मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक आहे का या कुत्र्यांना मारण्यात आलं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

May 9, 2016, 07:29 PM IST

कुत्र्यांचा सुळसुळाट, रेबिज लशींची टंचाई

कुत्र्यांचा सुळसुळाट, रेबिज लशींची टंचाई

May 3, 2016, 08:45 PM IST

एका तरुणाने केली तीन कुत्र्यांची हत्या

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क मेट्रो स्थानकाबाहेरील आवारात एका व्यक्तीने तीन भटक्या कुत्र्यांची हत्या केल्याची ही घटना आहे.

Mar 21, 2016, 12:39 PM IST

नाशिकमध्ये कुत्र्यांच्या संख्येत वाढ

नाशिकमध्ये कुत्र्यांच्या संख्येत वाढ

Dec 23, 2015, 09:25 PM IST

धोकायदायक कुत्र्यांना संपवा - सर्वोच्च न्यायालय

देशात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजारी असलेल्या किंवा लोकांना धोकादायक ठरु शकणाऱ्या कुत्र्यांची हत्या करण्याला परवानगी दिली आहे. 

Nov 18, 2015, 05:50 PM IST