मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी पाकिस्तानी लोकांना चांगलंच सुनावलं आहे. अनेक कुत्रे मला ट्विटरवर फॉलो करत होते. या सगळ्यांना डिलीट केलं दुध का दुध पानी का पानी, असं ट्विट आशा भोसलेंनी केलं. यानंतर मात्र पाकिस्तानी आशा भोसलेंवर भडकले.
या भडकलेल्या पाकिस्तान्यांना आशा भोसलेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मी फक्त कुत्रे म्हणलं, कुठेही मी पाकिस्तानी असा उल्लेख केला नाही. मग पाकिस्तानींना एवढं नाराज व्हायचं कारण काय? असं ट्विट आशा भोसलेंनी केलं आहे.
Didn't know so many abusive kutte were following me Deleted all. Doodh ka doodh pani ka pani Guess my fellow artistes facing same problem
— ashabhosle (@ashabhosle) 30 September 2016
I said abusive kutte. Did I say Pakistani ? So Why are Pakistanis upset ? Anyone can be abusive
— ashabhosle (@ashabhosle) 30 September 2016