किती होते कल्ट क्लासिक 'शोले' चित्रपटाचे बजेट आणि स्टार कास्टचे मानधन?
संजय कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'शोले' या ब्लॉकबस्टर चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अमरता मिळवली आहे. शोले चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या चित्रपटाने केवळ त्या काळातचं नाही, तर अनेक दशकांनंतरही आपल्या गाणी आणि कथेसाठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जाणून घेऊयात, शोले चित्रपटाचा खर्च आणि त्यातल्या प्रमुख अभिनेत्यांना किती मानधन मिळाले.
Jan 18, 2025, 01:52 PM IST