किड्स बँक समजावतेय पैशाचे गणित
लहान वयातच बचतीचा संस्कार व्हावा, म्हणून ही बँक कार्यरत आहे. अकोल्यातल्या या बँकेत छोट्या मंडळींनी आतापर्यंत लाखो रुपये जमवलेत. पॉकेटमनीच्या पैशातून सुरू झालेल्या या खात्यांमधून विद्यार्थी आता चक्क त्यांच्या शाळेची फी भरतायत.
Dec 30, 2017, 03:29 PM ISTअकोला | किड्स पॅराडाईज शाळेतील विद्यार्थ्याची बँक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 30, 2017, 03:00 PM IST