कावासाकी निंजा 650

कावासाकी 'निंजा 650' नव्या रंगात लाँच, पाहा किंमत आणि फिचर्स

स्पोर्ट्स बाईक चालवण्याची तुम्हाला आवड असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, दुचाकी निर्माता कंपनी कावासाकीने भारतीय बाजारात आपली निंजा 650 बाईकचे नवे एडिशन लाँच केले आहे.

Jan 12, 2018, 07:21 PM IST