काळापैसा

दुसऱ्याचा काळापैसा पांढरा करण्यासाठी तुमचं अकाऊंट वापरत असाल तर...

नोटबंदीच्या निर्णयानंतर काही जणांकडून काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या अकाउंटचा वापर होत आहे. ज्या लोकांना काळ्यापैशाला पांढरे करायचे आहेत ते लोकांना अमिश दाखवून स्व;ताच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यास सांगितलं जात आहे.

Nov 19, 2016, 06:49 PM IST

RBI निर्बंधाविरोधात राज्यातील पतसंस्था आक्रमक, मुंबईत काढणार मोर्चा

आरबीआयने घातलेल्या निर्बंधाविरोधात आता राज्यातील पतसंस्थांनीही आंदोलनाचं हत्यार उपसलेय. 

Nov 19, 2016, 05:07 PM IST

'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या'

'सुट्टे पैसे हवेत, तर माझ्याकडून घ्या' असं पालिकेच्या सभागृहात ओरडून म्हणणाऱ्या भाजपच्या गटनेत्याला हे वाक्य खूपच महागात पडणार असं दिसतंय.

Nov 19, 2016, 03:32 PM IST

उद्धव यांच्या हल्ल्यावर भाजपचा प्रतिहल्ला

काळापैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला अनेकांनी पसंती दर्शवली तर काहीनी विरोध केला. तर अनेकांकडून राजकारण सुरु झालं.

Nov 14, 2016, 08:34 PM IST

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील पंधरा मंदिराच्या दानपेट्या सील

मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील पंधरा मंदिराच्या दानपेट्या सील

Nov 11, 2016, 03:12 PM IST

१०००, ५०० नोटा बादनंतर पेटीएमच्या वापरात मोठी वाढ

ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट कंपनी अर्थात पेटीएमच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर झाली. 

Nov 10, 2016, 05:21 PM IST

कोर्टात हजाराची नोट न चालल्याने आरोपीचा कारावास वाढला

हजार, पाचशेच्या नोटा बाद केल्याचा फटका, जेलमधील कैद्यालाही बसला आहे. कारण हजार  रूपयाची नोट कोर्टात स्वीकारण्यात न आल्याने एका कैद्याचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे.

Nov 10, 2016, 02:51 PM IST

शरद पवारांकडून नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपचा विरोधी पक्ष असला तरी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. 

Nov 9, 2016, 01:00 PM IST

स्विस बँकेतील भारतीयांचा काळापैसा झाला कमी

स्‍विस बँकेत असलेले भारतीयांचा काळा पैसा कमी झाल्याची बातमी आहे. जवळपास बँकेतील २५ टक्के रक्कम कमी झाली आहे. बँकेत सध्या 8392 कोटी रुपये शिल्लक आहेत. स्‍विस नॅशनल बँकेने दिलेल्या आकड्यांनुसार ही माहिती समोर आली आहे. 

Jun 30, 2016, 08:59 PM IST

'काळ्यापैशांच्या बाबतीत मी भारताला मदत करणार'

काळ्या पैशांबद्दल भारतीयांना उत्सुकता लागली आहे, मोदी सरकार काळा पैसा भारतात लवकरच आणेल अशी अपेक्षा लोकांना असतांना, भारताकडे काळ्यापैशांबद्दल एक टक्काही माहिती नाही, जी माहिती आहे ते हिमनगाचं टोक आहे, भारताने सांगितलं तर नक्की मदत करेन, असं एचएसबीसीच्या एका माजी अधिकाऱ्यांनं म्हटलं आहे.

Nov 20, 2014, 08:21 PM IST

जाणून घ्या... नोटा बदलण्याची नका बाळगू भीती!

काळापैसा आणि बनावट नोटांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआय २००५ आधीच्या नोटा परत घेणार आहे. नोटा परत घेण्याची सुरूवात १ एप्रिल २०१४ पासून सुरू होणार आहे. मात्र तुम्हाला २००५ आधीच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत जावं लागेल. मात्र नोटा बदलण्याची धास्ती बाळगण्याची गरज नाहीय. कारण अशा नोटा दैनंदिन व्यवहारातून कोणत्याही बॅंकेत आल्यास त्या सॉर्टिंग यंत्राद्वारे आपोआपच बाजूला होणार आहेत.

Jan 24, 2014, 11:47 AM IST