पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगांपासून कशी काळजी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:31 PM ISTपावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!
पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...
Jul 6, 2016, 01:52 PM ISTआकाशातून वीज कोसळताना घ्यावयाची काळजी
सध्या वीज, वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून वीज पडल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत.
Jun 23, 2016, 08:52 AM ISTमुलाखतीला जाताना ही काळजी घ्या... आणि व्हा सिलेक्ट!
तुम्हाला नुकताच जॉब इन्टरव्ह्यूसाठी फोन आलाय का? तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की नेमकं मुलाखतीसाठी कसं तयार व्हायचं, कस वागायचं आणि काय बोलायचं...
Jun 22, 2016, 08:28 PM ISTवीज चमकताना काय काळजी घ्याल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 08:14 PM ISTबियाणांची खरेदी करताना घ्या ही काळजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:13 PM ISTडोळ्याच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी
ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशा वेळेस डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
May 14, 2016, 06:44 PM IST'जॉन्सन अँड जॉन्सन'चे प्रोडक्ट वापरताय तर... सावधान!
न्यूयॉर्क : अमेरिकेतील एका कोर्टाने बेबी प्रोडक्ट बनवणऱ्या 'जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर ३६५ कोटींचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची पावडर वापरल्याने तिच्या गर्भाशयाला कर्करोग झाल्याने एका महिलेने या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली होती.
May 4, 2016, 03:50 PM ISTएक घास वन्यजीवांसाठी, बोर अभयारण्याचा खास उपक्रम
एक घास वन्यजीवांसाठी, बोर अभयारण्याचा खास उपक्रम
Apr 23, 2016, 02:03 PM ISTस्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....
आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.
Apr 22, 2016, 11:45 AM ISTउन्हाळ्यामध्ये कशी घ्याल चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्याला आता सुरुवात झाली आहे. या सिझनमध्ये चेहऱ्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
Mar 25, 2016, 05:48 PM ISTइंटरनेटवरच्या या 10 गोष्टी करु शकतात अडचण
कोणत्याही गोष्टीसाठी सध्या आपण इंटरनेटचा वापर करतो, आणि इंटरनेटवरही आपल्याला या गोष्टींची बहुतेक वेळा समाधानकारक उत्तरं मिळतात.
Mar 24, 2016, 07:44 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी
मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे.
Mar 22, 2016, 10:56 AM ISTएटीएम कार्ड वापरताना या सात गोष्टी लक्षात ठेवा
मुंबई : आजकाल आपल्यातील प्रत्येक जण सोयीसाठी एटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो. पण, या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणेच त्याचे काही धोकेही आहेत.
Mar 21, 2016, 03:07 PM ISTअँडरॉईड मार्शमेलो अपडेट करण्याआधी काय कराल ?
स्मार्टफोनसाठी सगळ्यात जास्त वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे अँडरॉईड.
Mar 17, 2016, 07:32 PM IST