खबरदार! महिलांपेक्षा अधिक कमवाल तर कायदेशीर कारवाई होणार
सरकारने केलेला कायदा सर्व पाळणे सर्व कंपन्यांवर बंधनकारक असणार आहे. तसेच, २५ किंवा त्याहून अधिक कर्मचारी असणाऱ्या कंपन्यांना हा कायदा लागू असणार आहे.
Jan 22, 2018, 08:20 PM ISTजगाच्या नकाशावर अस्तित्वात येणार नवा देश
जगाच्या नकाशावर एक नवा देश अस्तित्वावर येऊ पाहात आहे. स्पेनमधला अत्यंत सधन म्हणून ओळखला जाणारा कॅटोलिना प्रांतातील नागरिकांनी देशापासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं कौल दिला.
Oct 10, 2017, 11:24 AM IST'रिलायन्स जिओ'च्या जाहिरातींवर पंतप्रधानांचा फोटो बेकायदेशीर?
नुकतंच मुकेश अंबानींच्या बहुचर्चित आणि महत्त्वकांक्षी 'रिलायन्स जिओ' लोकांसमोर आला... यावेळी, जिओच्या जाहिरातींवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसत होता.
Sep 2, 2016, 08:19 PM ISTSHOCKING : ऋतिक - कंगनाचं भांडण कोर्टात दाखल
अभिनेत्री कंगना रानौत आणि ऋतिक रोशन यांच्यातील मतभेद आता विकोपाला गेल्याचं समजतंय... इतकंच नाही, तर या दोघांनी एकमेकांना कायदेशीर नोटिसा पाठवल्याचंही समजतंय.
Mar 16, 2016, 08:32 AM ISTछगन भुजबळांची अटक कायदेशीरच - मुख्यमंत्री फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 02:46 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4
Mar 14, 2016, 11:02 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3
Mar 14, 2016, 11:01 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2
Mar 14, 2016, 11:00 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1
Mar 14, 2016, 10:59 PM ISTसट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप
सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस लोढा समितीनं आपल्या अहवालात केलीय. याच शिफारशींमुळं अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची झोप उडालीय.
Jan 7, 2016, 04:32 PM ISTसट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप
सट्टेबाजीला कायदेशीर करण्याची शिफारस; दाऊदची उडाली झोप
Jan 7, 2016, 03:18 PM ISTरोखठोक : क्रिकेट सट्टा कायदेशीर करावा का ?
क्रिकेट सट्टा कायदेशीर करावा का ?
Jan 5, 2016, 10:56 PM ISTबेटिंग कायदेशीर करावं का?
बेटींगला कायद्याच्या कक्षेत आणल्यास सट्टेबाजारात काळा पैसा येण्यावर मर्यादा येतील. त्यामुळं सट्टेबाजारावरील अंडरवर्ल्डचे वर्चस्वही आपोआप नाहीसे होईल. पण भारतातील एक मोठा वर्ग या प्रकाराला अनैतिक मानून त्यावर बंदी असावी, या मताचा आहे.
May 19, 2013, 04:59 PM IST