निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही 'या' तारखेपासून काम बंद आंदोलनावर
Non Teaching Staff Strike : निवासी डॉक्टरांपाठोपाठ राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जात आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी संपाच हत्यात उपसलंय.
Feb 6, 2024, 08:17 AM ISTरेल्वेच्या सर्व खाजगी उद्घोषकांच काम बंद आंदोलन, टीसींकडून उद्घोषणा
गेल्या अनेक महिन्यान पासून वेतन मिळत नसल्याने रेल्वेच्या सर्व खाजगी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
Dec 31, 2020, 04:21 PM ISTविठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, समिती सदस्याने शिवीगाळ केल्याचा आरोप
एकादशी जवळ येत असताना वाद
Jul 19, 2018, 01:08 PM ISTमुंबई महापौरांच्या दिमतीला आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी
कट्टर शिवसैनिक असलेल्या मुंबईच्या महापौरांना आज चक्क भाजप कार्यकर्त्याची गाडी दिमतीला घ्यावी लागली.
Feb 28, 2018, 10:37 PM ISTपुणे | वकिलांचे काम बंद आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 09:38 AM ISTठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन
डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.
Mar 30, 2017, 06:42 PM ISTगुहागर एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक कामबंद आंदोलन
जिल्ह्यातल्या गुहागर एसटी आगारातल्या कर्मचा-यांची आज अचानक कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
Jan 18, 2017, 12:42 PM ISTमुंबईत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 01:02 PM ISTकेईएममध्ये तीन डॉक्टरांना मारहाण, काम बंद आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2015, 11:19 AM ISTवीजेवर संक्रात येणार? कोळसा कामगारांचा संप
कोळसा खाणींच्या खाजगीकरणाविरोधात देशातल्या ५ मुख्य कामगार संघटनांनी एकत्र येत पुकारलेल्या देशव्यापी संपाला आजपासून सुरूवात झाली आहे. कोळसा कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या कोल इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही कामगार संघटनांनी एकत्र येत संप पुकारला आहे. हे काम बंद आंदोलन ५ दिवस चालणार आहे.
Jan 6, 2015, 02:59 PM IST