कामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश
कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.
Jan 5, 2017, 08:12 PM ISTझारखंडच्या खाणीत कामगार अडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:56 PM ISTभिवंडीतील पावर लुममधील कामगारांची स्मृती इराणींनी घेतली भेट
पावर लुम पाहण्यासाठी आणि त्यातील कामगारांची वस्त्रउद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी भेट घेतली. पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीनंतर भिवंडीतील पावर लुम उद्योग डबघाईला आला. त्यामुळे कापड्याचं ७०% पावर लुम बंद झाल्यानं उत्पादन कमी झालं.
Dec 11, 2016, 09:08 AM ISTट्रम्पच्या वक्तव्यानं भारतीयांसाठी धोक्याची घंटा
परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
Dec 10, 2016, 04:25 PM IST५०० च्या नोटा ठेवल्याने चोराने एकाला बदडलं
हजार, पाचशेच्या नोटा मोदी सरकारने चलनातून बाद केल्याने, कधी ऐकले नसतील असे किस्से घडत आहेत. दिल्लीत चोरांनी पाचशेच्या नोटा ठेवल्या म्हणून एकाला मारहाण केली आहे.
Nov 10, 2016, 02:15 PM ISTसोलापूरच्या NTPC प्रकल्पात भिंत कोसळली, ४ कामगार ठार
सोलापूरच्या NTPC प्रकल्पात भिंत कोसळली, ४ कामगार ठार
Oct 7, 2016, 05:54 PM ISTरत्नागिरी: 11 केंद्रीय कामगार संघटनेचा संप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 01:20 PM ISTसिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण
सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.
Sep 1, 2016, 03:13 PM ISTपिंपरी : नवीन अंतर्गत सुरक्षा कायद्याला कामगारांची तीव्र विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2016, 11:32 PM ISTचिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू
चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.
Aug 13, 2016, 10:53 PM ISTबॉयलरच्या स्फोटात चार कामगारांनी गमावला जीव
मुंबईतल्या चेंबूर परिसरातील आरसीएफ कंपनीत बॉयलरचा स्फोट झालाय.
Jul 2, 2016, 11:14 PM ISTड्रेनेज साफ करताना दोघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:19 PM ISTशिफ्ट ड्युटीजमुळे वाढतो पक्षाघाताचा धोका
शिफ्ट ड्युटीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना केवळ हृदयविकाराचा व लठ्ठपणाचाच धोका संभवतो असे नाही, तर त्यांना तीव्र पक्षाघाताचाही होऊ शकतो असे संशोधनात समोर आले आहे.
Jun 3, 2016, 02:45 PM ISTविडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण
विडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण
May 5, 2016, 08:39 PM IST