कापूर

Vastu Tips: घरात कापूर आणि लवंग जाळण्याचे आहेत अनेक फायदे

घरामध्ये कोणतीही वस्तू जाळताना वास्तुचे नियम पाळले पाहिजेत. असे न केल्याने वास्तुदोष होण्याची शक्यता असते.  

Nov 10, 2024, 04:43 PM IST

Vastu Tips: खिशात कापूर ठेवल्याने होतात 'हे' फायदे

कापूर बहुतेक वेळा पूजेमध्ये वापरला जातो. ते जाळल्याने देवदेवता प्रसन्न होतात. पण तो खिशात ठेवल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर

Oct 23, 2024, 04:51 PM IST

Kalsarpa Dosh : वास्तू, कालसर्प दोष दूर करायचाय? घरातली लहानशी गोष्ट करेल असंख्य फायदे

कापूर सहसा धार्मिक कार्य, मंगल कार्य आणि पूजाअर्चेसाठी वापरला जातो. कापूर पेटवण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणंही आहेत. असं म्हणतात की, कापराच्या धुरामुळं नकारात्मक उर्जा नाहीशी होऊन सकारात्मक उर्जे संचारते.

Jan 30, 2023, 08:20 PM IST

Home Remedies : 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचे आयुष्य, याचे फायदे जाणून व्हाल चकीत !

Health News : आपल्या घरात कापूर सहज मिळतो. देवासाठी किंवा आरतीसाठी कापराचा उपयोग केला जातो. हाच 2 रुपयांचा कापूर तुमचे आयुष्य बदलू शकतो. याचे खूप फायदे आहेत, ते कमी लोकांना माहीत आहेत.

Dec 2, 2022, 09:39 AM IST

कापूर कोरोनावर उपायकारक? जाणून घ्या काय आहे सत्य

कोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही.

Mar 19, 2020, 07:32 PM IST

कापूरचे जबरदस्त फायदे...घ्या जाणून

कपूरचा वापर मुख्यत्वेकरुन पुजेमध्ये केला जातो. मात्र या कापूरचा वापर सौंदर्य खुलवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही होतो.

Mar 12, 2018, 01:01 PM IST

पूजेसाठी नाही आरोग्यासाठी उपयोगी कापूर, आठ फायदे

 कापूर पूजेसाठी किंवा आरती करताना वापरतात. पण आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. कापूरचा उपयोग अनेक प्रकारच्या आजारांना दूर पळविण्यासाठी केला जातो. कापूर त्वचा, स्नायू आणि उतींची सूज कमी करण्यात मदत करते. 

Jan 14, 2016, 10:26 PM IST

स्वाईन-फ्लूसंबंधीचे समज-गैरसमज!

संपूर्ण देशात स्वाईन फ्लूनं फैलावलाय. सध्याचं वातावरण स्वाईन फ्लू फैलावण्यासाठी पोषक ठरेल असंच आहे. 

Mar 3, 2015, 04:00 PM IST

कर्पूरारती कशासाठी केली जाते?

पुजेनंतर आरती केली जाते आणि आरती संपताना कापूर जाळून शेवटची आरती केली जाते. आरतीच्या वेळी कापूर का जाळावा, यामागे एक शास्त्र आहे.

Sep 25, 2012, 12:55 PM IST