Vastu Tips: खिशात कापूर ठेवल्याने होतात 'हे' फायदे

कापूर बहुतेक वेळा पूजेमध्ये वापरला जातो. ते जाळल्याने देवदेवता प्रसन्न होतात. पण तो खिशात ठेवल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या सविस्तर

| Oct 23, 2024, 16:51 PM IST
1/6

अडचणी

कापूर खिशात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासोबतच जीवनातील अडचणी दूर होतात. 

2/6

पैशाशी संबंधित समस्या

पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी खिशात कपूर ठेवावा. त्यामुळे पैसा टिकून राहतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर राहतात. 

3/6

कामात यश

खूप मेहनत करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर काही कामानिमित्त बाहेर जाताना खिशात कापूर ठेवा. तुम्हाला यश मिळेल. 

4/6

शांतता

तुम्ही तणावाचा सामना करत असाल तर खिशात कापूर ठेवा. त्यामुळे तुमचे मन शांत राहिल आणि आरोग्य सुधारेल. 

5/6

कौटुंबिक सुख

कौटुंबिक सुखासाठी नेहमी कापूर खिशात ठेवा. त्यामुळे शुक्र प्रसन्न होतो आणि पती-पत्नीचे नाते दृढ होते. 

6/6

घरी कापूर जाळणे

घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच परिसरातील वातावरण शुद्ध होते.