कान्स

Viral Video : 'ती' आली, ड्रेसमधून काहीतरी काढलं, रक्तानं माखली आणि... Cannes 2023 च्या रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं?

Cannes 2023 : कान्स चित्रपट महोत्सवात सध्या जागतिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या काही गोष्टीसुद्धा लक्ष वेधत आहेत. यंदाच्या वर्षीसुद्धा रशिया- युक्रेनमधील युद्धाचे पडसाद इथं उमटल्याचं पाहायला मिळालं. 

 

May 24, 2023, 09:02 AM IST

झगा मगा आणि...; Cannes च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्यावरच खिळल्या नजरा

Aishwarya Rai Bachchan At Cannes 2023 : जागतिक स्तरावर चित्रपट जगतात नाव कमवलेल्या बऱ्याच कलाकारांनी आतापर्यंत या सोहळ्याला हजेरी लावली. 

May 19, 2023, 08:19 AM IST

जगभरातील फिल्म फेस्टिवल घरीच पाहा

यूट्यूबवर रंगणार ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल

Apr 28, 2020, 08:30 PM IST

Cannes 2019 VIDEO : रेड कार्पेटवर दीपिकाची जबरदस्त एन्ट्री

Cannes 2019 मधील दीपिकाचा रेड कार्पेट लुक

May 17, 2019, 11:55 AM IST

व्हिडिओ : कान्सच्या रेड कार्पेटवरून ऐश्वर्याचा फ्लाईंग किस व्हायरल

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेहमीप्रमाणेच यंदाही ऐश्वर्या राय बच्चन जलवा दाखवतेय... तिच्यासोबत तिची चिमुकल्या आराध्याही 'कान्स'चा जवळून अनुभव घेतेय. 

May 21, 2017, 07:40 PM IST

फोटो : कान्सच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचा 'सिन्ड्रेला लूक'

ऐश्वर्या राय बच्चननं २०१७ कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सिन्ड्रेला लूकमध्ये हजेरी लावली... आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच स्थिरावल्या.

May 20, 2017, 08:29 PM IST

फोटो : कान्समध्ये ऐश्वर्याचा जलवा!

७० व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन फ्रन्सच्या कान शहरात दाखल झालीय. 

May 19, 2017, 09:42 PM IST

कान्समधून कतरिना आऊट, दीपिकाची वर्णी

सत्तराव्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफ आऊट झाली आहे.

Mar 22, 2017, 11:33 AM IST

फ्रांसच्या'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये 'धागा' लघुपट

नागपूरच्या एका ध्येयवेड्या तरुण दिग्दर्शकाने बनवलेल्या 'धागा' या लघुपटाची फ्रांसच्या प्रतिष्ठित 'कान्स फिल्म' फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे.

Mar 20, 2017, 09:51 AM IST

'बालिकावधू'ची बॉयफ्रेन्डसोबत कान्सला हजेरी

बालिकावधू या कार्यक्रमातून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री अविका गौर सध्या तिचा बॉयफ्रेंड मनीष रायसिंघानी याच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय. 

May 20, 2016, 02:27 PM IST

कान्समध्ये झळकली मराठी अभिनेत्री अमृता सुभाष

मराठी अभिनेत्री अमृता सुभाषला यंदाच्या कान्समध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. निमित्त होतं अनुराग कश्यप दिग्दर्शित रामन राघव 2.0 या सिनेमाचं. या सिनेमामध्ये अमृतानं भूमिका केली आहे. या सिनेमाचा प्रीमिअर कान्समध्ये दिमाखात पार पडला. यावेळी रेड कलरच्या गाऊनमध्ये मराठमोळ्या अमृताचा हॉट अंदाज बघायला मिळाला. 

May 18, 2016, 11:11 PM IST

पाहा ऐश्वर्याने किती जांभळं खाल्ली

ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. खास करून तो कान्स फेस्टीवलमधील असेल तर जास्तच असते.

May 16, 2016, 12:44 PM IST