कांदा आंदोलन

कांद्याला भाव न मिळाल्याने तहसील कार्यालयावर कांदा फेक आंदोलन

शेतकऱ्यांच्या कांद्याला ५ रुपये क्विंटलचा नीचांकी भाव मिळल्यानं आज राष्ट्रवादी काँग्रेसने कांद्याला २००० रुपये हमीभाव मिळाला यासाठी आंदोलन केले. 

Aug 24, 2016, 07:32 PM IST

मालेगावात पुन्हा 'कांदोलन'

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

Apr 17, 2012, 08:09 PM IST