शिवसेना-भाजप युतीत तणाव वाढला, दोन्ही पक्षांच्या बैठका सुरु
शिवसेना - भाजप युतीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि जागावाटपासंदर्भात बैठक होत आहे.
Sep 20, 2019, 12:16 PM ISTराष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का, 'हे' नेते करणार पक्षाला रामराम
भाजप नेते भाजपला रामराम ठोकत येत्या २२ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sep 19, 2019, 03:36 PM IST५० टक्के फॉर्म्युलानुसारच युती होईल - संजय राऊत
शिवसेना - भाजप यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sep 19, 2019, 12:57 PM ISTनाशिक । भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
भाजप-शिवसेना युतीची बोलणी उद्यापासून - महाजन
Sep 19, 2019, 12:50 PM ISTमुंबई । राऊत यांनी युतीबाबत भाजपला ५० टक्के फॉर्म्युला दिली आठवण
शिवसेना भाजपा यांच्यातली युती तुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला ५० टक्के फॉर्म्युला ठरल्याची आठवण करून दिलीय. अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांसमक्ष या फॉर्म्युलावर सहमती झाल्याची आठवण करून दिली. ५० टक्के फॉ़र्म्युलानुसारच युती होईल असं संजय राऊत यांनी खडसावलं.
Sep 19, 2019, 12:45 PM ISTनाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे. सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात.
Sep 19, 2019, 11:01 AM ISTविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होऊ शकते.
Sep 18, 2019, 02:49 PM ISTराज्यात 'या' ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गड ढासळले
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यातील अनेक पारंपरिक गड ढासळण्याच्या स्थितीत
Sep 16, 2019, 09:40 PM ISTपूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली काँग्रेसकडून चक्क अश्लील नृत्याचा कार्यक्रम
समाजमाध्यमांवर संताप व्यक्त
Sep 16, 2019, 01:29 PM ISTकाँग्रेस आमदार अस्लम शेख लवकरच बांधणार शिवबंधन?
आमदार अस्लम शेख गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा रंगत आहेत.
Sep 16, 2019, 12:09 PM ISTकाँग्रेसला आणखी एक झटका, सत्यजित देशमुख भाजपमध्ये जाणार
झी 24 तासाचे वृत्तं खरे ठरले आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या बरोबर शिराळा तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले.
Sep 15, 2019, 09:38 PM IST