कराची

IND vs PAK सामन्यावर प्रश्न विचारला अन् सेक्युरी गार्डचं डोकं फिरलं, युट्यूबरची गोळी झाडून हत्या

T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारत-पाक सामन्यावर प्रश्न विचारल्याने एका युट्यूबरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. सेक्युरिटी गार्डला (Security guard) पोलिसांनी अटक केलीये.

Jun 11, 2024, 06:45 PM IST

26/11 दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी ठार? कराचीमध्ये गोळ्या घालून हत्या

पाकिस्तानमधील कराचीमध्ये लष्कर-ए-तोयबामधील एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. मुफ्ती कैसर फारुख असं या दहशतवाद्याचं नाव असून, तो मुंबई 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहकारी असल्याचा दावा केला जात आहे. 

 

Oct 1, 2023, 04:51 PM IST

'हवं तर जेलमध्ये टाका पण इथंच राहू द्या!' काबूलमार्गे पाकिस्तानात गेले भारतीय बाप-लेक

भारतामधून एक बाप-मुलगा पळून पाकिस्तानात गेले होते. भारतात आपला धार्मिक छळ केला जात असल्याचा आरोप या बाप-लेकाने केला आहे. त्यालाच कंटाळून आपण भारत सोडून पळ काढल्याचा त्यांचा दावा आहे. दोघांनीही बलुचिस्तान प्रांतातून पाकिस्तानात प्रवेश केला. 

 

Sep 27, 2023, 05:07 PM IST

एक दिवस कराची भारतात असेल – देवेंद्र फडणवीस

वांद्रे येथील कराची स्वीट्सच्या दुकानावरून वक्तव्य

 

 

Nov 23, 2020, 12:29 PM IST

दाऊदची गर्लफ्रेंड मंदाकिनीचं पुढे काय झालं?

. शारजामधील एका सामन्यादरम्यानही....

Aug 26, 2020, 09:03 AM IST

Exclusive: 'बिल्ली' म्हणून ओळखली जाते दाऊदची प्रेयसी

वयाने त्याच्याहून २७ वर्षे लहान 

 

Aug 25, 2020, 12:16 PM IST

दाऊद कराचीमध्येच, पाकिस्तानची पहिल्यांदाच जाहीर कबुली

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्येच असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने दिली आहे.

Aug 22, 2020, 09:16 PM IST

भारतीय एअरस्ट्राईकची अफवा कराचीमध्ये पसरली आणि...

पाकिस्तान (Pakistan) मध्ये मंगळवारी अचानक लोकांमध्ये भीती पसरली जेव्हा आकाशात त्यांना काही लढाऊ विमानं उडताना दिसली.  

Jun 11, 2020, 09:25 AM IST

पाकिस्तान विमान अपघातात वाचलेल्या व्यक्तीचा भारताशी संबंध

केवळ 2 प्रवासी या अपघातात बचावले...

May 24, 2020, 05:05 PM IST

पाकिस्तानातील विमान अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

विमानाचा अपघात निवासी भागात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

May 22, 2020, 07:06 PM IST

पाकिस्तानात विमान कोसळलं; ९८ प्रवासी दगावल्याची भीती

निवासी भागात विमान कोसळल्याने मोठी खळबळ माजली आहे.

May 22, 2020, 05:42 PM IST

मिका सिंगला अखेर पाकिस्तानात 'शो' करणं असं महागात पडलं...

पाकिस्तानातील मिकाचा व्हिडिओ व्हायरल...

Aug 14, 2019, 02:46 PM IST

जाहीर सभेत मोदी कोचीला कराची म्हणाले आणि मग...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. 

Mar 4, 2019, 06:51 PM IST

व्हिडिओ : थांबा... कराचीमध्ये बाईक पार्क करतोय तो सलमान खान नाही!

व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही हा सलमानच नाही, याची खात्री पटणार नाही... 

Jan 21, 2019, 09:01 AM IST

कराचीच्या चाँद नवाबचा आणखी एक 'पराक्रम'

खालील व्हिडीओ हा नुकताच व्हायरल होत असलेला पानातील दुकानातील व्हिडीओ आहे.

Jun 29, 2018, 02:00 PM IST