कन्याकुमारी

अन्नाच्या एकाही कणाशिवाय PM Modi यांची ध्यानसाधना; त्या अध्यात्मिक ठिकाणाचा Video समोर

PM Modi in kanyakumari : ध्यानधारणा, मौनव्रत आणि अन्नाच्या एकाही कणाशिवाय 45 तासांच्या अध्यात्मिक प्रवासातील प्रत्येक क्षण असा व्यतीत करणार PM Modi 

May 31, 2024, 10:14 AM IST

काश्मीर ते कन्याकुमारी एका महिलेचा प्रेरणादायी पायी प्रवास

काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास तिने एकटीने केला तो ही चालत...

Jan 2, 2018, 08:02 PM IST

लेडीज स्पेशल । ज्येष्ठ महिलांची पुणे ते कन्याकुमारी सायकल रॅली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 02:48 PM IST

कच्छ ते कन्याकुमारी : 'तो' कयाकवर, 'ती' सायकलवर

शांजली शाह आणि कौस्तुभ खाडे हे दोघे सध्या अनेक साहसवेड्यांच्या चर्चेतला एक विषय बनलेत. हे दोघेही कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास करत आहेत... हा प्रवास कौस्तुभ 'कयाक'च्या साहाय्याने करतोय तर शांजली हाच प्रवास सायकलवरून करत आहे. 

Dec 14, 2016, 03:05 PM IST

एकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?

काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. 

Nov 10, 2016, 02:06 PM IST

केवळ ९८ तासांत 'ती'नं गाठलं कन्याकुमारी ते लेह!

देशाची दोन टोके असलेली लेह आणि कन्याकुमारी हे अंतर जवळपास चार हजार किलोमीटरच आहे. मात्र, चार चाकी वाहनातून हे अंतर ९८ तासांत पूर्ण केलंय पुण्यातल्या विनया केत यांनी...

Aug 4, 2016, 02:59 PM IST

वाशिक ते कन्याकुमारी... सायकल प्रवास!

वाशिक ते कन्याकुमारी... सायकल प्रवास!

May 20, 2016, 01:09 PM IST

कन्याकुमारीत शिवाजी महाराज आणि भगवा झेंडा

 कन्याकुमारीतल्या त्रिवेणी संगमावर इथल्या तरुणांनी भगवा झेंडा लावलाय.. याचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा भगवा झेंडा दर महिन्याला बदलतात आणि त्याचं संवर्धन करतात...

Feb 3, 2016, 06:10 PM IST

कन्याकुमारीत शिवरायांच्या विचारांनी भारलेले तरुण

कन्याकुमारीत शिवरायांच्या विचारांनी भारलेले तरुण

Feb 2, 2016, 11:23 PM IST

पनवेल ते कन्याकुमारी : प्रिसिलियाचा सायकलप्रवास

प्रिसिलियाचा सायकलप्रवास

Jan 19, 2016, 10:43 AM IST

बंगालमध्ये तुफान मतदान, महाराष्ट्रात उदासिनता

सोळाव्या लोकसभेसाठी आज राज्यातील तिसरा तर देशातील सहाव्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यात 11 राज्य आणि एक केंद्र शासिक प्रदेशातील 117 जागांचा समावेश आहे.

Apr 24, 2014, 08:27 AM IST