कतरिनाची फेसबुकवर एंट्री

अखेर कतरिनाची फेसबूकवर एंट्री

यापूर्वी सोशल मीडियामध्ये फारसा रस न दाखवणारी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने अखेर आपल्या वाढदिवशी फेसबूकवर खातं उघडलं आहे. आपले विचार आणि मतं मांडण्यासाठी फेसबुक हे एक प्रभावी माध्यम असल्याची जाणीव झाल्यानेच तिने हा निर्णय घेतला.

Jul 16, 2016, 05:47 PM IST