आरोग्याच्या 'या' समस्यांवर कडुलिंब उपयुक्त!
गुढी उभारताना आपण त्याला कडूलिंबाचा पाला लावतो आणि प्रसाद म्हणून खातोही.
Mar 16, 2018, 11:04 AM IST१० टिप्स: कडूलिंबातील औषधी गुण... वाढवा सौंदर्य, उत्तम आरोग्य
कडूलिंब प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत असतो. कडूलिंब एक असं झाड आहे, जे खूप कडू असतं. पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे. कडूलिंबाचे काही मोजकेच फायदे आपल्याला माहिती असतात... पण कडूलिंबाचे अनेक फायदे आहेत जाणून घ्या खास १० टिप्स.
Sep 7, 2015, 11:25 AM ISTकडूलिंबाच्या तेलाचे फायदे
कडूलिंब हा निसर्गाने मनुष्याला दिलेले एक वरदानच म्हटले पाहिजे. कारण या झाडाची पाने, बिया आणि मूळदेखील उपयुक्त आहे. अनेक रोगांवर त्यांचा वापर केल्यास तो रामबाण इलाज ठरतो. कडूलिंबाच्या बियांमधून काढलेले तेल अनेक कारणांसाठी उपयोगी पडते. हे तेल फिकट हिरव्या रंगाचे असून चवीला ते तिखट असते.
Apr 27, 2015, 11:47 AM IST