उष्णतेचा रेड अलर्ट, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
विदर्भात उष्णेतेची लाट आली आहे.आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना उष्णतेच्या लाटेने बेजार केले आहे.
May 28, 2020, 08:25 AM ISTधुळ्यात दोघांचा उष्माघाताने बळी
उन्हाळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. आणखी दोघांचा उष्माघातानं बळी गेलाय.
May 21, 2016, 07:17 PM ISTनागपूर तापले, सर्वाधिक तापमानाची नोंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2016, 10:31 PM ISTनागपुरात पक्षी वाचविण्यासाठी अशीही धडपड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2016, 05:19 PM ISTनागपूरचा पारा वाढला, उष्णतेच्या लाटा
नागपूरमध्ये पारा 42 अंश सेल्सियसच्या वर पोहचालाय. येत्या काही दिवसात नागपूरसह विदर्भातल्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे उष्णतेच्या वाढत्या तडाख्यापासून सांभळण्याची खबरदारी नागपूरकरांनी घेणं आवश्यक आहे.
Apr 25, 2014, 03:36 PM ISTविदर्भात सूर्य आग ओकतोय
चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहराच्या तापमानाने तर ४७.९ पर्यंत उसळी मारलीये.
May 20, 2013, 09:19 AM ISTवातावरणात झालाय बदल... जरा जपून!
‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.
Oct 12, 2012, 08:42 AM IST