कंगना रानौत

कंगना रानौतकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख, म्हणाली...

अभिनेत्री कंगना रानौत मुंबईत पोहोचली. यावेळी कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, ती आपल्या घरी पोहोचताच एक व्हिडिओ ट्विट केलाय.  

Sep 9, 2020, 05:11 PM IST

'कंगना मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव बदनाम करतेय'; बॉलिवूड अभिनेत्रीची टीका

'जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचं नाव खराब करण्याच काम कंगना करतेय'

Sep 9, 2020, 04:59 PM IST

कंगनावर आता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला संधी - शरद पवार

कंगनाच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया...

Sep 9, 2020, 02:52 PM IST

कंगनाला मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही; शिवसेना महिला आघाडीचा इशारा

मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. 

Sep 5, 2020, 02:48 PM IST

कंगनावर भडकली सोनम कपूर, ट्विटकरून सुनावलं

कंगनाची तुलना करण्यासाठी सोनमने 'हा' शब्द वापरला 

Sep 4, 2020, 01:27 PM IST
Bollywood Actress Kangana Ranaut Tweet On Shivsena MP Sanjay Raut PT40S

मुंबई | मुंबई पीओके सारखी का वाटते? कंगना रानौत

मुंबई | मुंबई पीओके सारखी का वाटते? कंगना रानौत

Sep 3, 2020, 01:35 PM IST

मोदींना टॅग करत कंगनाने करण जोहरवर साधला निशाणा

कंगना आपले स्पष्ट मत व्यक्त करत बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर निशाणा साधत आहे. 

 

Sep 2, 2020, 11:03 AM IST

संपूर्ण जग सामावून घेण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे - कंगना रानौत

कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं.

 

Aug 21, 2020, 09:23 AM IST

SSR Case : महेश भट्ट यांच्याकडून चौकशीदरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची सांताक्रूझ पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. 

 

Jul 27, 2020, 11:09 PM IST

SSR Case : पार्थ पवारांनी गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची केली मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली. 

 

Jul 27, 2020, 05:59 PM IST

SSR Case : महेश भट्ट यांची दोन तास कसून चौकशी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी या जगाचा निरोप घेतला. 

 

Jul 27, 2020, 04:27 PM IST

SSR Case : आदित्य ठाकरेंचा मित्र असल्यामुळे करणची चौकशी होत नाही - कंगना रानौत

...म्हणून कंगनाने साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

Jul 27, 2020, 03:11 PM IST

SSR Case:उद्या महेश भट्ट यांचा जबाब नोंदवणार - अनिल देशमुख

गरज पडल्यास दिग्दर्शक करण जोहरला देखील बोलावण्याची शक्यता

Jul 26, 2020, 06:22 PM IST

SSR Case:भाजप खासदाराच्या पत्राला मोदींनी दिलं उत्तर

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. 

Jul 26, 2020, 05:39 PM IST