ऑस्ट्रेलियन ओपन

Rohan Bopanna : 'खेळ असो वा राजकारण, वयाची मर्यादा फक्त...', अजित पवारांवर खोचक टीका!

Jitendra Awhad slams Ajit pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Jan 27, 2024, 11:46 PM IST

Australian Open : अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा विजय

या विजयासोबत हा त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवा विजय ठरला आहे.

Jan 27, 2019, 04:29 PM IST

जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती

या विजयाआधी तिने यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

 

Jan 26, 2019, 07:17 PM IST

Australian Open 2019 : आणखी एक उलटफेर, सेरेना विलियम्सचं आव्हान संपुष्टात

 टेनिस स्टार सेरेना विलियम्स हिला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

Jan 23, 2019, 02:07 PM IST

...म्हणून सचिनकडून 'त्या' सुरक्षा रक्षकाची प्रशंसा

दर दिवशी सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. 

Jan 22, 2019, 11:34 AM IST

Australian Open 2019 : अवघ्या २० वर्षीय खेळाडूकडून रॉजर फेडरर पराभूत

जाणून घ्या कोण आहे तो खेळाडू.... 

Jan 21, 2019, 12:17 PM IST

अँडी मरेची अखेरची झुंज अयशस्वी; ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात

अँडी मरेने झुंजार खेळाचे प्रदर्शन करत हा सामना पाचव्या सेटपर्यंत नेला.

Jan 14, 2019, 07:16 PM IST

रॉजर फेडरर: वयाच्या ३६व्या वर्षी ठरला जगातील क्रमांक एकचा खेळाडू

स्वित्झरलॅंडचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने यंदाचा पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. या कामगिरीमुळे तो जगातील क्रमांक एकचा खेळाडू ठरला आहे. 

Feb 18, 2018, 01:41 PM IST

तिच आहे त्याच्या विजयाची शिल्पकार!

इतकी मोठी कामगिरी केल्यावर त्याला तुझ्या विजयाचे श्रेय कोणाला देशील?, असा सवाल विचारला गेला नाही तरच नवल. 

Jan 29, 2018, 10:58 PM IST

विजयाची भूक अद्यापही कायम: फेडरर

वयाच्या मर्यादेला कामगिरीच्या जोरावर मैदानाबाहेर पिटाळून लावणाऱ्या रॉजर फेडररने आपली 'मन की बात' केली आहे. फेडरर म्हणतो की, मलाच माहिती नाही की, मी आणखी किती काळ टेनिस खेळेन. कारण, माझ्यात विजयाची भूक अद्यापही कायम आहे.

Jan 29, 2018, 09:41 PM IST

फेडररनं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन, २०व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 28, 2018, 07:08 PM IST

फेडररनं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन, २०व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

स्वित्झर्लंडच्या द्वितीय मानांकित रॉजर फेडररनं मारियन चिलीचवर मात करत ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं.

Jan 28, 2018, 06:00 PM IST

कॅरोलिना वॉझनियाकी ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती

डेन्मार्कच्या कॅरोलिना वॉझनियाकीनं ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटाकवलं. अंतिम सामन्यात वॉझनियाकीनं सिमोना हालेपचा तीन सेटमध्ये पराभव केला.

Jan 27, 2018, 09:18 PM IST

...म्हणून सानिया ऑस्ट्रेलिया ओपन टूर्नामेंटमध्ये खेळू शकणार नाही!

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा ही पुढच्या वर्षी होणाऱ्या ऑस्टेलिया ओपन टेनिस टूर्नामेंटमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. 

Dec 16, 2017, 10:24 PM IST