ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर, आता 'अनुजा' कडून अपेक्षा
ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर पडल्यानंतर सध्या 2025 च्या ऑस्करच्या शर्यतीत 'अनुजा' या लघुपटाची चर्चा सुरु आहे.
Dec 20, 2024, 06:23 PM ISTहॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता
छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं
Aug 18, 2018, 11:38 AM ISTमुंबई | ऑस्कर पुरस्कारावर दिग्दर्शक अंकुश काकोटकर यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 11:52 AM ISTश्रीदेवी आणि शशी कपूर यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली
९०वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला असून यात ‘द शेप ऑफ वॉटर’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान मिळाला.
Mar 5, 2018, 10:49 AM ISTऑस्कर पुरस्कार नामांकनासाठी घोषणा
90व्या अॅकडमी अवॉर्ड्स पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द शेप ऑफ वॉटर या सिनेमाला 13 नामांकन मिळाली आहेत
Jan 24, 2018, 12:31 AM ISTऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लीम अभिनेता
८९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरूवातचं अनोख्या पद्धतीनं झालीय. महेर्शाला अली हा अभिनयासाठी ऑस्कर पुरस्कार मिळवणारा पहिला मुस्लिम अभिनेता ठरला आहे. मुनलाईट या बहुचर्चित चित्रपटासाठी अलीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
Feb 27, 2017, 11:48 AM ISTऑस्करच्या रेड कार्पेटवर मुंबईकर सनीची जादू
यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासह आणखी एका नावाची जोरदार चर्चा होती तो म्हणजे चिमुकला मुंबईकर सनी पवार.
Feb 27, 2017, 11:32 AM ISTहे असतील क्रिकेटमधील ऑस्कर पुरस्कार विजेते
नुकताच लॉस एंजेलिसच्या डॉब्ली थिएटरमध्ये ८८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. हॉलीवूडमध्ये ऑस्करला बहुमानांकित पुरस्कार सोहळा मानले जाते. पण समजा हॉलीवूडप्रमाणेच क्रिकेटमध्येही ऑस्कर पुरस्कार देण्याची प्रथा असती तर कोणाला मिळाले असते हे पुरस्कार
Mar 1, 2016, 12:00 PM ISTऑस्कर पुरस्कार सोहळ्याला शानदार सुरुवात, हे आहेत विजेते?
सिनेमा सृष्टीतील प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला शानदार सुरुवात झाली.
Feb 29, 2016, 08:42 AM ISTमराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..
Dec 17, 2015, 02:59 PM ISTऐकलंत का... शर्लिन चोप्राच्या ‘कामसूत्र थ्रीडी’ला ऑस्कर नामांकन
सिने जगतातला जगातला प्रसिद्ध पुरस्कार म्हणजे ऑस्कर पुरस्कार... आतापर्यंत अनेक वेळा भारतीय चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकन मिळालेली आहेत. पण यंदा चक्का हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राचा ‘कामसूत्र थ्रीडी` ला ऑस्करच्या शर्यतीत स्थान मिळालंय. ऑस्कर पुरस्कारासाठी, तीन विभागांत चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत.
Dec 18, 2013, 12:10 PM ISTऑस्करमध्ये `लाइफ ऑफ पाय`ची बाजी
हॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ८५ व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा झालेय. आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमध्ये `लाइफ ऑफ पाय` या चित्रपटाने तीन पुरस्कार मिळवीत बाजी मारली आहे.
Feb 25, 2013, 10:21 AM ISTऑस्कर पुरस्कारासाठी भारतानं पाठवली ‘बर्फी’
मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘बर्फी’या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळालंय.
Sep 22, 2012, 10:25 PM IST