ऑनलाईन शॉपिंग

Video: ऑनलाईन शॉपिंग पडलं चांगलंच महागात! मागवला ड्रोन कॅमेरा, पार्सलमध्ये चक्क निघाले...

Online Shopping: यूजर्सने Meesho या ऑनलाईन शॉपिंग अॅपवरून हा कॅमेरा ऑर्डर केला होता. मात्र पार्सलमध्ये त्याला चक्क...

Sep 29, 2022, 03:24 PM IST

सणासुदीच्या दिवसांमध्ये आनंदाची बरसात करणार Amazon Great Indian Festival

कारण इथं मिळणार आहेत धमाकेदार ऑफर्स, कॅशबॅक्स आणि बरंच काही 

 

Oct 6, 2020, 07:30 PM IST

6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची सुरुवात; इलेक्ट्रॉनिक्सवर ५० टक्के सूट, बंपर ऑफर्स

मोबाईल्सवर 40 टक्के सूट तर टीव्हीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट...

Aug 2, 2020, 11:18 AM IST

Amazon तरुणांना नोकरीसाठी तयार करणार; ट्रेनिंगही देणार

अमेझॉन इंडियाने (Amazon India) नुकताच एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरु केला आहे.

Jul 21, 2020, 11:51 AM IST

गरज नसताना तुम्हीही ऑनलाईन शॉपिंग करता? तर...

तुम्ही दहा ते बारा वर्षांपूर्वीचं तुमच्या आयुष्याबाबत आठवून पाहा... तुम्हाला त्यावेळचा साधेपणा लक्षात येईल

Nov 21, 2019, 08:20 AM IST

Amazon Summer Sale 2019: अॅमेझॉन ऑफरचा अखेरचा दिवस

स्मार्टफोन आणि एसेसरिजवर कंपनीकडून ४० टक्क्यापर्यंत भरघोस सवलत देण्यात आली आहे.

May 7, 2019, 03:05 PM IST

ऑनलाईन शॉपिंगचा वाढता ट्रेंड; ही आहेत कारणे

टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहीरातीही ऑनलाईन शॉपिंगसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. 

Apr 11, 2019, 04:59 PM IST

अॅमेझॉनकडून सोनाक्षीची फसवणूक; मागवले हेडफोन्स, आलं....

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांनो..... सावधान! 

 

Dec 13, 2018, 11:38 AM IST

उल्हासनगरच्या बाजारपेठेला ऑनलाईन शॉपिंगचा फटका

बाजपरपेठेतील व्यवसायात ५० टक्के घट

Nov 5, 2018, 10:13 PM IST

ऑनलाईन मागवला RedMi Note 5, पण बॉक्स उघडला तेव्हा...

रांचीमध्ये राहणाऱ्या सुधीर कुमार शर्मा यांना या फसवणुकीला सामोरं जावं लागलंय

May 31, 2018, 06:18 PM IST

ऑनलाईन शॉपिंगसाठीही गरजेचे आहे आधारकार्ड

सध्या बँक अकाऊंट, मोबाईल नंबरशिवाय काही सरकारी सेवांमध्ये आधारकार्ड नंबर लिंक करणे गरजेचे झालेय. मात्र आता ऑनलाईन शॉपिंगसाठीही आधार लिंक करणे गरजेचे असणार आहे. 

Nov 30, 2017, 09:15 PM IST

मोबाईल बिघडला, चोरीला गेल्यास पेटीएम करणार 'ही' महत्त्वाची मदत!

मोबाईल चोरीला गेला, स्क्रीन तुटली किंवा अगदी थेट पाण्यात पडला तर तो पुन्हा सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न अनेकदा अयशस्वी ठरतात. पण जर तुम्ही पेटीएममधून फोन  विकत घेतला तर मात्र तुम्हांला मदत मिळू शकते अशी माहिति पेटीएमने दिली आहे.  

Nov 21, 2017, 10:36 AM IST

आता फ्लिपकार्ट घेऊन येत आहे हा स्मार्टफोन

प्रसिद्ध ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट सुद्धा आता स्मार्टफोन विश्वात एन्ट्री घेणार आहे. कंपनीच्या पेजवर Billion Capture+ नावाच्या स्मार्टफोनला लिस्ट करण्यात आलं आहे येत्या १५ नोव्हेंबरला या स्मार्टफोनवरून पडदा उठणार आहे. 

Nov 10, 2017, 01:05 PM IST

स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन शॉपिंगसाठी धमाका ऑफर्स

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर ५० ते ८० टक्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शॉपिंग करणाऱ्यांना ही मोठी पर्वणी आहे.

Aug 10, 2017, 08:30 AM IST