ऑटो रिक्षा

Viral Video: रिक्षाचालकाची मुजोरी! थेट प्लॅटफॉर्मवर चढवली रिक्षा, नंतर जे काही झालं...

Mumbai Auto Rickshaw Driver Arrested: मुंबईतील प्लॅटफॉर्मवरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिथं उपस्थित काही लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना हा चालक थेट फलाटावर घुसला. नंतर जे काही झालं ते पाहाच...

Oct 16, 2022, 05:34 PM IST

मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 09:39 PM IST

मीटरनुसार भाडे न आकारणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवर कारवाई

 विना मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. 

Jan 2, 2018, 08:59 PM IST

जनता ठरविणार ऑटो रिक्षा टॅक्सीचे भाडे...

राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी भाड्याचे सूत्र ठरवण्यासाठी जनतेकडून मते मागवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार ऑटोरिक्षा, टॅक्सी व्यावसायकांना, त्यांच्या संघटनांना तसेच जनतेला भाड्याबाबत आपले मत ऑनलाईन नोंदवता येणार आहे. 

Apr 17, 2017, 07:54 PM IST

ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं-हायकोर्ट

नव्या ऑटो रिक्षा परमिटधारकांना मराठीची सक्ती करणं चुकीचं असल्याचं हायकोर्टाने आज म्हटलंय. राज्य सरकारने आरटीओला दिलेला आदेश चुकीचा असल्याचं हायकोर्टाने सुनावलंय. 

Feb 27, 2017, 11:08 PM IST

नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या तर जाळा - राज ठाकरे

 राहुल बजाज यांच्या तयार असलेल्या ७० हजार रिक्षा विकण्यासाठी घाई गडबडीत ७० हजार परवाने दिले जात आहे, त्यातील ७० टक्के परवाने हे परप्रांतीयांना दिले जात आहेत, त्यामुळे अशा रिक्षा रस्त्यावर आल्या तर प्रवाशांना खाली उतरवा आणि जाळा, असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना दिले आहे.

Mar 9, 2016, 09:43 PM IST

स्टंट करणारी रिक्षा पलटली, व्हिडिओ व्हायरल

 

नाशिक :  नाशिकमध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक जखमी झालाय. गोदापार्कजवळच्या पुलावर हा रिक्षाचालक स्टंटबाजी करत होता. त्यावेळी रिक्षा पलटी झाली.  

या घटनेत रिक्षाचालक जखमी झालाय. या पुलावर मोटरसायकल आणि रिक्षांचे नेहमी जीवघेणे स्टंट सुरू असतात. 

Feb 16, 2016, 07:23 PM IST

रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी

रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी 

Dec 11, 2015, 10:49 PM IST

रिक्षाचालकाकडून तरूणीचा विनयभंग, रिक्षातून घेतली उडी

ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही रिक्षाचालकांची दहशत वाढत चालल्याची घटना गोरगावमध्ये घड़लीय. 

Dec 11, 2015, 08:54 PM IST

नागपूरमध्ये रिक्षा चालकाचा विवाहित प्रवासी महिलेवर बलात्कार

एका विवाहितेवर टाट मॅजिक या सहा सिटरच्या ऑटो चालकानं गाडीत एकटी बसल्याचं पाहून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्हात खापरखेडाजवळ घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल गिरे या बलात्कार करणाऱ्या ऑटोचालकाला अटक केली आहे. 

Apr 9, 2015, 11:35 AM IST

रिक्षामध्ये दिला तीने बाळाला जन्म!

आतापर्यंत आपण लोकलमध्ये चालत्या रेल्वेमध्ये प्रसुती झाल्याचे ऐकले होते. पूर्वी बैलगाडीतच प्रसुती व्हायची. पण चेन्नईच्या मारिअम्मा नावाच्या महिलेवर अशी काही परिस्थिती उद्भवली की तिची रुग्णालयात जाताना रिक्षामध्येच प्रसुती झाली आणि तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला.

Jun 26, 2013, 06:44 PM IST