ऑटो न्यूज

Maruti ची इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत 'नो टेन्शन'

Maruti Suzuki Electric Car: नवी कार खरेदी करायच्या विचारात आहात? पेट्रोल किंवा डिझेल कार नकोय?  इलेक्ट्रीक कार सेक्टरमध्ये तुम्हाला ही कार एक उत्तम पर्याय ठरेल. Maruti ची इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत 'नो टेन्शन'

Sep 3, 2024, 02:17 PM IST

'या' दुचाकींसमोर चारचाकीही पडतील फिक्या; खरेदीच्या विचारात असाल तर 'हे' पर्याय ठरतील लाखात एक

Auto News : तुम्हीही याच भटकंतीप्रेमींपैकी एक आहात? येत्या काळात तुम्हीही दुचाकी खरेदीचा बेत आखताय? मग ही माहिती तुमच्याचसाठी... 

 

Jul 8, 2024, 01:19 PM IST

कारमध्ये AC... सोपं नव्हतं हे काम; पाहा कशी तयार झाली जगातील पहिली एअर कंडिशनर कार

Auto News : हाताशी स्वत:चं वाहन असल्यामुळं मिळणारं स्वातंत्र्य, वाटेल तेव्हा वाटेल तिथं पोहोचण्याची मुभा आणि अर्थातच अडीनडीच्या वेळेचा उपयोगी येणारं साधन म्हणून या कारकडे पाहिलं जातं. 

Jun 28, 2024, 02:38 PM IST

मजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV

Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का? 

May 17, 2024, 01:14 PM IST

बाईकमध्ये असतो किल स्विच! कारण माहितीये?

Two Wheelers Kill Switch : किंबहुना दुचाकी वाहनांमध्येही दर दिवशी मोठ्या प्रमाणात भर पडताना दिसत आहे.

Dec 13, 2023, 10:38 AM IST

भारतात राइट साइड तर परदेशात लेफ्ट साइड का करतात ड्रायविंग?

Driving Rules in India: हीच वाहनं, मग ती कार असो किंवा आणखी काही, भारतात त्यांची ड्रायव्हिंग सीट उजव्या बाजूला असते तर परदेशात याउलट चित्र पाहायला मिळतं. 

 

Aug 2, 2023, 10:20 AM IST

Cheapest Car : तुमच्या बजेटला धक्का न लावता खरेदी करा ‘या’ कार, जबरदस्त मायलेजसह मिळवा अफलातून फिचर्स

Budget Cars : हक्काची कार असावी, वाटेत तेव्हा वाटेल तिथे आणि वाटेल त्या वेळी निघून जावं अशीच तुमचीही इच्छा आहे? मग वाट कसली पाहताय? बजेटची चिंता आता करुच नका. कारण कार खरेदीचं बेस्ट डील तुमची वाट पाहतंय म्हणे...

Apr 16, 2023, 08:57 AM IST

Maruti Brezza SUV : अवघ्या 3 लाखात घरी आणा ब्रेझा; सर्वाधिक विक्री होणारी कार घ्यायची घाई करा

Maruti Brezza SUV : खिशाला परवडणारी, कुटुंबाला सहज समावून घेणारी आणि आनंद देणारी कार खरेदी करण्याच्या विचारात तुम्हीही आहात का? कोणतीही रिस्क न घेता खरेदी करु शकता ही SUV 

Mar 14, 2023, 11:55 AM IST

Tips And Tricks: गाडी चालवताना गाडीचा ब्रेक फेल झालं तर काय कराल? जाणून घ्या इमर्जंसी टिप्स

गाडी चालवताना कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे गाडी व्यवस्थितरित्या चालवणं आवश्यक आहे. कारण एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे कार चालवताना गाडीचा कोणता पार्ट कधी खराब होईल सांगता येत नाही. विचार करा गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर काय होईल.

Nov 15, 2022, 10:15 PM IST

Maruti Alto : कोरोना काळातही विक्रीचा रेकॉर्ड

Maruti Suzukiने 20 वर्षांपूर्वी लॉन्च केली होती Alto...

Aug 13, 2020, 06:07 PM IST