किल स्विच!

बाईकमध्ये कायमच असतो किल स्विच! कारण माहितीये?

दुचाकी वाहन निर्मिती

सर्व दुचाकी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या बाईक आणि स्कूटरमध्ये किल स्विच हे बटण देतात.

बाईकचं नुकसान

किल स्विचचा योग्य वापर न केल्यास तुमच्या बाईकचं मोठं नुकसान होऊ शकतं.

बाईक सुरुच होत नाही

सहसा दुचाकी वाहनांमध्ये किल स्विच हे बटण दाबल्याशिवाय बाईक किंवा स्कूटर सुरु करता येत नाही.

वारंवार दाबू नये हे बटण

जर बाईकस्वाराकडून वारंवार किल स्विच बटण दाबलं गेलं तर, बाईकच्या इंजिनवर याचा वाईट परिणाम होतो.

पेट्रोलही संपतं

किल स्विचचं बटण दाबून बाईक वारंवार बंद- सुरु केल्यास पेट्रोलही जास्त वापरलं जातं.

इंजिन स्टार्टरवर परिणाम

इतकंच नव्हे, तर किल स्विचचं बटण सतत दाबत राहिल्यास इंजिन स्टार्टरही खराब होतं. त्यामुळं वारंवार हे किल स्विचचं बटण बंद-चालू करु नका.

VIEW ALL

Read Next Story