ऑटो एक्सपो

Auto News : श्रीमंतीचं चालतंफिरतं प्रतीक आहे ही कार; मसाज फंक्शनसह केबिन सीट, पाहा MG ची प्रेसिडेन्शियल लिमोजिन

Auto News : पाहताक्षणी या कारच्या प्रेमात पडाल... कारच्या सीट पाहून म्हणाल कसलं भारी आहे हे....! ऑटो एक्स्पोमध्ये सर्वांचं लक्ष याच कारवर. 

Jan 10, 2025, 12:39 PM IST

नवी दिल्ली | ऑटो एक्सपोच्या टॉप १० गाड्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 07:09 PM IST

ऑटो एक्सपोमध्ये Yamaha R15 लॉन्च

ऑटो एक्सपो २०१८मध्ये यामाहानं त्यांची पहिली आर्टिफिशियल इंटलिजन्स असलेली बाईक R15 लॉन्च केली आहे.

Feb 7, 2018, 05:53 PM IST

AUTO EXPO 2018: पहिल्या दिवशी लॉन्च झाल्या हा शानदार कार

ऑटो एक्सपो २०१८च्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या कार लॉन्च झाल्या आहेत.

Feb 7, 2018, 04:06 PM IST

ऑटो एक्सपोमध्ये लॉन्च होऊ शकतं BREZZAचं पेट्रोल व्हेरियंट

मारुतीची एसयूव्ही व्हिटारा ब्रिझाला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

Jan 24, 2018, 11:03 PM IST

मारुतीची नवी हटके छोटी कार...कशी आहे ही कार?

देशातील आघाडीची कार बनवणारी कंपनी मारूतीने मार्केटमध्ये नवी छोटी कार आणली आहे. त्यामुळे बाजारात ही मारूतीची ही नवी कार धमाका उडवेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Jan 4, 2014, 01:17 PM IST