ऐतिहासिक

रॉयलमध्ये नोकरीची जाहिरात, पगार ऐकून तुम्हाला धक्का बसेल

जर तुम्हाला बाग सुंदर करण्याचा आणि काळजी घेण्याचा अनुभव असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. 

Aug 24, 2016, 01:19 PM IST

निलांबरी 'सिंधू'च्या ऐतिहासिक मिरवणुकीची साक्षीदार

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमधील रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूच्या विजयी मिरवणुकीची साक्षीदार मुंबईची निलांबरी बस ठरणार आहे.  पी.व्ही. सिंधू हिचे आज मायदेशात आगमन झाले आहे. सिंधूसह तिचा प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचीही मिरवणूक  हैदराबादेत सुरू झाली आहे.

Aug 22, 2016, 09:51 AM IST

ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा सफर करणार

ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा पाहायला मिळणार आहे. जगभरात टायटॅनिक जहाजाविषयी प्रचंड उत्सुकता आहे, हे जहाज १०६ वर्षांपूर्वीच बुडाले, त्याची कथा मांडणारा ‘टायटॅनिक‘ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली.

Feb 11, 2016, 07:16 PM IST

ऐतिहासिक सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात

ऐतिहासिक सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात

Jan 12, 2016, 10:43 AM IST

ऐतिहासिक गणेश तलावाचं अस्तित्व धोक्यात

ऐतिहासिक गणेश तलावाचं अस्तित्व धोक्यात

Jan 4, 2016, 09:08 PM IST

ऐतिहासिक चवदार तळ्याचं पाणी झालं अधिक चवदार!

ऐतिहासिक चवदार तळ्याचं पाणी झालं अधिक चवदार!

Mar 20, 2015, 08:51 PM IST

राजमाता जिजाऊंचं 'संरक्षित' स्मारक नष्ट होण्याच्या मार्गावर

राजमाता जिजाबाईंच्या पाचाड येथील राजवाडा परिसराची दूरवस्था झालीय. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या या वास्तुकडे पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

Jan 14, 2015, 12:11 PM IST

सचिनचा ऐतिहासिक विक्रम आणि हाच तो दिवस

विक्रमवीर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी १४७ चेंडूत २०० धावा ठोकल्या होत्या, हा विक्रम ऐतिहासिक ठरला आहे. सचिनने आजच्या दिवशी २४ फेब्रुवारी २०१० रोजी हा विक्रम केला होता.

Feb 24, 2014, 06:53 PM IST

सारंगखेड घोडे बाजारात पावणे दोन कोटींची उलाढाल

पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशातील दुस-या क्रमाकाचा घोडा...बाजार म्हणून सारंगखेड्याचा घोडे बाजार ओळखला जातो.. यंदा या घोडेबाजारात जवळपास पावणेदोन कोटींची उलाढाल झालीय.. वाद्या आणि घुंगराच्या तालावर नाचणारा हा घोडा आहे धुळ्याच्या सारंगखेडा घोडेबाजारातला..

Dec 24, 2013, 07:26 PM IST

रुपयाची ऐतिहासिक घसरगुंडी...

सोमवारी मार्केटमध्ये सुरुवातीलाच डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ढासळलाय. आता, एका डॉलरसाठी ६१ रुपये मोजावे लागणार आहेत.

Jul 8, 2013, 03:27 PM IST