SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी! तुमचंही खात असेल तर जाणून घ्या महत्वाची अपडेट
स्टेट बँक ऑफ इंडियाने उद्या म्हणजेच 23 मार्चला काही वेळेसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग, योनो लाइट, योनो बिजनेस वेब व मोबाईल अॅप, योनो आणि युपीआयसारख्या सेवा वापरु शकत नाही अशी माहिती दिली आहे.
Mar 22, 2024, 06:56 PM IST
LIC चे शेअर्स खरेदी करणाऱ्यांची चांदी, 5 दिवसांत 86 कोटींची कमाई, HDFC बँकेसह 6 कंपन्यांना तोटा
Top-10 Firms Market Cap: गेल्या आठवड्यात शेअर बाजाराच्या इंडेक्स सेन्सेक्समध्ये घसरण झाली. यामध्ये 490 अंकांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान एलआयसीचा शेअर 14 टक्क्यांनी वाढला आणि गुंतवणूकदारांनी फक्त 5 दिवसांत 86 हजार 146 कोटींची कमाई दिली.
Feb 11, 2024, 04:09 PM IST
कोरोना संकटात SBI चे खास लोन, केवळ ४५ मिनिटांत पाच लाख रुपये
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संकट कालावधीत एसबीआयने खास कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
May 5, 2020, 02:57 PM ISTदसऱ्याच्या पार्श्वभूमीवर एसबीआयची ग्राहकांना मोठी भेट
बँकेकडून करण्यात आलेले बदल तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे आहेत.
Oct 7, 2019, 04:46 PM ISTSBI सोबत या कंपनीने आणलेय महिना 900 रुपयांत फिरण्याची ऑफर
एसबीआयच्या हॉलिडे सेव्हिंग अकाउंटच्या मदतीने तुम्ही एखाद्या टूरचे नियोजन करु शकता.
Dec 15, 2018, 08:51 PM ISTSBI ने एफडी व्याजरात केली वाढ
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.
Mar 29, 2018, 05:51 PM ISTSBIने सुरु केली झिरो बॅलन्स अकाऊंटची सुविधा, ही आहे अट...
तुमचं बँकेत अकाऊंट आहे आणि अकाऊंटमध्ये शिल्लक रक्कम कमी झाल्याने पेनल्टी भरावी लागत आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीमुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.
Mar 26, 2018, 05:09 PM ISTSBI ची ग्राहकांना सूचना ; करु नका हे काम
देशातील सर्वात मोठ्या बॅंकेने म्हणजे एसबीआयने (SBI)आपल्या ग्राहकांसाठी एक सूचना जाहिर केली आहे.
Mar 22, 2018, 01:53 PM ISTSBI चा ग्राहकांना इशारा, छोटी चूक केल्यास अकाऊंट होईल रिकामं
देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने(SBI) ग्राहकांना एक सूचना दिली आहे. या सूचनेत सांगण्यात आलं आहे की, तुमच्या छोट्याशा चुकीने हॅकर तुमचं अकाऊंट साफ करू शकतो.
Jan 17, 2018, 01:12 PM ISTSBIने गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी दिलं नव्या वर्षाचं गिफ्ट
नव्या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलं आहे.
Jan 1, 2018, 10:11 PM ISTSBI ग्राहकांसाठी नवी सुविधा, १५ मिनिटांत मिळवा फोटो असलेलं ATM
तुमचं एसबीआय (SBI) बँकेत अकाऊंट आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Dec 1, 2017, 04:31 PM ISTSBIचा ग्राहकांना दिलासा, आता ३१ डिसेंबरपर्यंत चालणार या बँकांचे चेक
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना दिलासा देणारी नवी घोषणा केली आहे. बँक ग्राहकांना नुकत्याच विलय झालेल्या बँकांचे चेकबूक ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहेत.
Oct 11, 2017, 05:26 PM ISTदिवाळीत पैशांची चणचण SBI करणार दूर
दिवाळीसाठी सर्वत्र बाजार फुलल्याचं पहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुमच्याकडे पैशांची कमी झाली तर काळजी करु नका. कारण, एसबीआयने तुमच्यासाठी एक खास ऑफर दिली आहे.
Oct 6, 2017, 02:14 PM IST